संवादकीय – डिसेंबर २००८
संवादकीय काहीही म्हणायचं तरी आत्ता २६ नोव्हेंबरला सुरू झालेल्या दुर्घटनेला बाजूला ठेवणं शक्यच नाही. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या आणखीही काही...
Read More
‘जगणं’ समजून घेण्यासाठी
वंदना बोकील-कुलकर्णी अक्षरओळख कधी झाली हे जसं आता मुळीच आठवत नाही तसंच वाचायला सुरुवात कधी केली वा झाली, तेही अजिबात...
Read More
सुट्टीतही बहरशी दोस्ती
अरुणा बुरटे शाळेतील मुलीमुलांशी करावयाच्या संवादांच्या दरम्यान सहामाही परीक्षेच्या आसपास सुटी असते. त्या काळात त्यांनी ‘बहर’शी दोस्ती ठेवावी म्हणून एक...
Read More
मराठीचा तास
सती भावे इयत्ता सहावीचा वर्ग गप्पातून विषय निघाला देवावर विश्वास आहे का नाही? कुठलाही नवा विषय निघाला की सगळे त्या...
Read More
सबद निरंतर
कल्पना संचेती मुलांमध्ये आणि मुलांसाठी सतत काही करण्यामधे कल्पना संचेती रमतात. बालभवन, मानव्य, अक्षरनंदन, खेळघर अशा अनेक संस्थांमधे जाऊन त्या...
Read More
अत्यावश्यक आणि महत्त्वाचे
संजीवनी कुलकर्णी दोन्ही हातात भाजीच्या पिशव्या, पाठीवर संगणकाची सॅक आणि खांद्यावर पर्स घेऊन ती घरात शिरली. घरात तिची लेक आपल्या...
Read More
चित्रपट वाचन – एक कलासंस्कार
श्यामला वनारसे मनुष्य स्वभावाची गुंतागुंत समजावून सांगण्याची हातोटी असलेल्या श्यामला वनारसे मानसशास्त्रज्ञ म्हणून अनेकांना ओळखीच्या आहेत. ‘स्वभावाला औषध असतं’ आणि...
Read More
मुलांना वाचायला कसे शिकवावे
वसंत सीताराम देशपांडे डॉ. व. सी. देशपांडे हे भारतीय शिक्षण संस्थेमधील शिक्षण अभ्यास केंद्राचे माजी संचालक आहेत. शिक्षक, प्राध्यापक, संशोधक,...
Read More
दृश्य वाचन
संदेश भंडारे छाया प्रकाशाच्या लिपीने मानवी अवस्थांची अभिव्यक्ती करणारे छायाचित्रकार म्हणून संदेश विख्यात आहेत. बालकांचा विकास, वारकरी, पुणेरी ब्राह्मण, कष्टकर्यांचे...
Read More
समावेशक वाचनपद्धती
वसंत सीताराम देशपांडे डॉ. व. सी. देशपांडे यांच्या अभ्यासातून समावेशक वाचन पद्धती सिद्ध झाली. त्यावर आधारित असलेला ‘वाचनकेंद्री भाषा अध्ययन...
Read More
कविता जगताना…
सुजाता लोहकरे वाचणं म्हणजे समजणं. पण खरंच या समजण्यापाशी पूर्ण होते का वाचनाची प्रक्रिया? समजतं, आनंद होतो, पटतं, पुनःप्रत्यय येतो...
Read More
वाचनाचं चांगभलं
पु. ग. वैद्य पु. ग. वैद्य हे पुण्यातील आपटे प्रशालेेचे माजी मुख्याध्यापक. इतरांनी नाकारलेल्या, नापासाचा शिक्का बसलेल्या, ‘वाया गेलेल्या’ मुलांमधल्या...
Read More
वाचन …आभासी माध्यमातल
सुषमा दातार दहा वर्षांपूर्वी आमच्या घरात संगणक आला तो इंटरनेट घेऊनच. त्यामुळे माझी आणि मुलांची संगणक/इंटरनेट साक्षरता एकदमच सुरू झाली....
Read More
सहज-सोपे वाचण्यासाठी
मंजिरी निमकर इयत्ता तिसरी-चौथीच्या मुलांना व्यवस्थित लिहिता वाचता येत नाही असा अनुभव जगभर अनेक ठिकाणी येतो. यावर उपाय म्हणून कोणती...
Read More
वाचनात काय आहे?
संजय आवटे श्री. आवटे दैनिक लोकसत्ताचे (पुणे) सहसंपादक आहेत. जागतिक राजकारण आणि अणुकरार हे त्यांचे अभ्यासाचे आणि विशेष आवडीचे विषय...
Read More
वाचण्याच्या वाटे
वर्षा सहस्रबुद्धे ‘भाषा-शिक्षण’ हा वर्षाताईंचा अत्यंत जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा विषय ! अक्षरनंदनमधे दहा वर्षे काम करून जी भाषा शिक्षणपद्धती त्यांनी विकसित...
Read More
ग्रंथलेण्यातून स्फुरलेले नक्षीकाम
शुभदा कुलकर्णी संगीत आणि वाचन या दोन्ही विषयांवर बेहद्द प्रेम करणार्या शुभदा कुलकर्णी त्यांच्या कामात, अभ्यासात आणि जगण्यातही या दोहोंचा...
Read More
माझा वाचनप्रवास
गिरीश गोखले मला वाचनाची गोडी कशी लागली? मला एवढं आठवतंय की लहानपणी आई कौतुकाने कधीतरी कुणाला तरी सांगायची की याला...
Read More
