जगी ज्यास कोणी नाही…
संजीवनी कुलकर्णी संधींच्या आणि संसाधनांच्या वाटेवरच्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा आग्रह महात्मा गांधींनी धरला होता. गांधीजींच्या मनातला अर्थ आतापर्यंत त्या शब्दांना सोडून गेलेला आहे. कारण सर्वात शेवटचा माणूस म्हणजे नक्की कोण, यावर बर्याच विचारवंतांचं अद्याप एकमत व्हायचंय! समांतर रेषा जशा Read More
