शब्द वेचताना…

भाऊसाहेब चासकर आमच्या शाळेतली मुलं निरनिराळ्या विषयांवर छोटेमोठे प्रकल्प करत असतात. प्रकल्प करताना मुलांना भरपूर शिकायला मिळतं आणि आनंदही मिळतो. त्यामुळे बहुतेक मुलं तो अतिशय आवडीनं करतात. प्रकल्पाचे विषय मुलंच ठरवतात. विषय भवतालाशी जोडलेला असावा अशी अट असते. पक्षी, कीटक, Read More

सकारात्मक शिस्त – लेखांक ६ – वर्गसभा

लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींमध्ये परस्पर आदर, विश्‍वास आणि समजुतीनं होणार्‍या संवादाला फार महत्त्व आहे. शाळांमध्ये शिक्षकांनीमुलांशी संवाद साधणं अनेक कारणांमुळे आव्हानात्मक बनतं. मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं दडपण, तास आणि उपक्रमांची घट्ट चाकोरी अशी अनेक कारणं सांगता Read More

शब्दबिंब – सप्टेंबर २०१४

बर्‍याच दिवसांनी शब्दबिंबला अंकात जागा मिळालीय. हे सदर सुरू केलं तेव्हा अनेक वाचकांनी त्याबद्दल उत्सुकता दाखवलेली होती. वाचकांना आवडतंय म्हटल्यावर लेखकांनाही जोर चढत होताच, पण मध्ये जरा जास्तच खंड पडला.. आता यानंतरच्या अंकांत आवर्जून शब्दबिंब द्यायचा प्रयत्न करू. भाषेची श्रीमंती Read More

सप्टेंबर-२०१४

सप्टेंबर २०१४ या अंकात… 1 – धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्‍न 2 – आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत… 3 – सकारात्मक शिस्त – लेखांक – ५ एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

सकारात्मक शिस्त – लेखांक – ५

लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी प्रोत्साहन ‘‘मी लहान आहे, मला तुम्ही आपलं म्हणायला हवं आहे!’’ असं एखादं लहान मूल आपल्याला सांगू शकेल का? पण ‘मुलाचं बेशिस्त वागणं’ हीच गोष्ट तुम्हाला त्याच्या खास भाषेत सांगत असतं. बर्‍याच मोठ्या माणसांना ही गुप्त भाषा Read More

आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत…

भाऊसाहेब चासकर नागरिक शास्त्राचा तास होता. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे कामकाज हा विषय चालू होता. त्या अनुषंगाने ‘आपले सरपंच कोण आहेत? ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोण कोण गेले आहे? ग्रामसभा कोणी पाहिलीये?’ अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा सुरू झाली. सरपंचाचे Read More