संवादकीय – एप्रिल २०१४
या महिन्याच्या बावीस तारखेला ‘वसुंधरा दिन’ असं एक सुंदर नाव दिलं जातं. मुळात विश्व-शांततेचा संदेश देण्यासाठी त्याचं महत्त्व असलं तरी सुरवातीच्याच काळात पर्यावरण शिक्षणाचा संदर्भ त्याच्याशी स्पष्टपणे जोडला गेलेला आहे. या निमित्तानं या अंकात दोन अत्यंत वेगळ्या व्यक्तींची ओळख आम्ही Read More
मातीचा सांगाती
टी. विजयेन्द्र काही वर्षांपूर्वी केरळमध्ये एका कम्युनिस्ट युवक-गटाने आयोजित केलेल्या युवक शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. श्री. नारायणभाई देसाई यांच्या ‘गांधीकथा’चा एक कार्यक्रम यामध्ये आयोजित केला होता. गांधीविचार समजावून घेण्याचा हा प्रयत्न मोठा वेधक होता. संध्याकाळी तीन तास नारायणभाई देसाई Read More
‘सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल धत्तुरा?’
भाऊसाहेब चासकर ‘उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर.’ अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या परिपाठात आम्ही ती वाचली. बातमीवर चर्चा सुरू झाली. मुलं मतं मांडू लागली. ‘‘शेतकर्यांला भावासाठी आंदोलन का बरं करावं लागतं?’’ एकानं मधेच प्रश्न विचारला. मुलांच्या प्रश्नांना, शंकांना आधी Read More
एक सहज आणि साधं जगणं, किती दुर्मीळ, किती आश्चर्यकारक !
प्रीती केतकर रुळलेल्या वाटेनं जाताना काहीतरी चुकतंय असं जाणवल्यानं थांबून, विचार करून मग काही वेगळी वाट धरणं, हेही विशेषच असतं. पण सगळं जग जातंय त्या रस्त्यानं न जाता, आपला असा एक मार्ग धरून; कसलाही अभिनिवेश न दाखवता, ठामपणे त्यावरून चालत Read More
असर क्या होता है?
प्रतिनिधी मागच्या अंकातल्या संवादकीयात कृतीमागचा आपला हेतू नेमका काय असतो, आणि ती कृती झाल्यावर त्यातून नेमका उतारा काय पडतो, या विषयावर काही म्हटलेलं आहे. त्या निमित्तानं घडलेला एक प्रसंग आपल्यासमोर ठेवत आहे. प्रसंग अमूक एका शाळेतला असला तरी प्रातिनिधिक म्हणावा Read More
