‘पोरखेळा’मागचे शास्त्रीय सत्य

डॉ. भूषण शुक्ल खेळातून होणार्‍या अभिव्यक्तीची ताकद ओळखून जखमी झालेल्या बालमनावर फुंकर घालून ‘छू मंतर’ बरं करणारी उपचारपद्धती १९६४ साली Dibs in search of self हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झाले आणि अचानक ‘प्ले थेरपी’ हे नाव सर्वसामान्यांच्या तोंडी आले. अलीकडेच Read More

खेलसे मेल

स्वाती भट्ट आणि अज्ञातमित्र यांची मुलाखत गेल्या दशकातल्या किती तरी घटनांनी आपल्याला हादरवून टाकलं होतं. त्यात त्सुनामी सारखी अस्मानी संकटं आहेत आणि गुजरातच्या गोध्रा हत्याकांडासारखी अमानुष, सुलतानी पण आहेत ! कल्पना करा, गोध्रातल्या जळत्या गाडीतून किंवा नंतरच्या दंगलीमधून कसेबसे वाचलेले Read More

दिवाळी-२०११

दिवाळी २०११ या अंकात… 1 – प्रकाशन समारंभ 2 – पालक – नीती 3 – खेल भावना 4 – शिव्या दिल्यावर काय…? 5 – चूक कोणाची? 6 – लक्षात राहिलेला बापू एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

खेळ विशेषांक २०११

या अंकात… बालमनाची गुरुकिल्ली मुलांची दुनिया खेळ आणि खेळच ! भारतातील ‘मॉन्टेसरी’ सर्जनशीलता आणि खेळकरपणा खेळाचं महत्त्व खेळापलीकडले काही… मुक्त खेळातून भाषा शिक्षण खेळूया सारे, फुलूया सारे… बालशिक्षणाच्या वाटेवरील पाऊले वेगळी बाजू मुक्त अवकाश …न होता मनासारिखे दुःख मोठे विज्ञान Read More

संवादकीय – सप्टेंबर २०११

गेला महिनाभर सगळीकडे अण्णांदोलनाच्या रम्य कथा बोलल्या ऐकल्या जात आहेत. आंदोलन याचा एक अर्थ झोका देणं असा होतो, याची आठवण होत होती. या आंदोलनानं काही काळ भारतीय समाजाला आंदोळलं, स्वप्नं दाखवली हे खरं. भ्रष्टाचार असा काही आंदोलन करून, लोकपाल नेमून Read More

जिऊची शाळा

नीलेश आणि मीना निमकर नीलेश आणि मीना निमकर यांनी दहा बारा वर्षे महाराष्ट्रातल्या ऐना या दुर्गम भागात ‘ग्राममंगल’ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी मुला-मुलींसाठी शिक्षणाचं काम केलं. त्यानंतर काही मित्रांच्या सोबतीनं ‘क्वेस्ट’ (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) ही संस्था सुरू केली. ठाणे Read More