भाषा आणि कला – (कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण)

सुजाता लोहकरे मुलांना जर भाषेच्या दृश्य प्रतीकांबरोबर मनातल्या अमूर्त कल्पना सर्जनशीलतेनं व्यक्त करण्याची संधी मिळाली तर भाषा आत्मसात करण्याची वाट सापडते. म्हणूनच शब्दांच्या जोडीनं येणारी दृश्य भाषाही विचारात घ्यायला हवी. नाटकं, बाहुलीनाट्य, अभिनयासह गोष्टी सांगणं या माध्यमांतून शब्द आणि प्रतिमा Read More

काय करावं समजत नाही (प्रश्न पालकांचे उत्तर शोधायचे)

मेधा तासकर मुलं मोठी होत असताना आपल्याला रोज नव्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. उपदेश कितीही उपलब्ध असला तरी आपलं उत्तर आपल्यालाच शोधायचं असतं. सतत नवे प्रश्न आपल्याला दिसतात, भासतात, कित्येक वेळा काचतात आणि भेडसावतातही. अनेकदा असे प्रश्न पालकनीतीला विचारले जातात. Read More

खेळघराच्या खिडकीतून

सुषमा यादव मुख्य प्रश्न होता ह्या मुला-मुलींना शिकवायचं कसं? मुलांना जर अभ्यास आला नाही तर शाळा सोडतील. शाळेतली भाषा वेगळी असते. त्यासाठी गाणी – गोष्टी, परिसरातले शब्द, त्यांची कार्डे, तक्ते, चित्रं काढणे, चित्रांना नावं देणं, एकेक मुळाक्षर – त्याचे शब्द, Read More

फेब्रुवारी २०११

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०११ स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके पुस्तकांच्या दुनियेतून (विषय खुलवणारे वर्गातले प्रयोग) एच्.आय्.व्ही.सह मोठं होताना… भाषा आणि कला – (कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण) काय करावं समजत नाही (प्रश्न पालकांचे उत्तर शोधायचे) खेळघराच्या खिडकीतून Download entire edition in Read More

आहे मनोहर तरी… –

सारिका देवस्थळी पालकांना भेडसावणारे प्रश्न व त्यांची उत्तरे ‘‘…. आणि हे माझं शाळेतलं मराठी ‘पोएट्री रेसिटेशनचं’ बक्षीस…’’ माझ्या मावसबहिणीचा मुलगा कैवल्य त्याच्या वाढदिवसाला आलेल्या मंडळींना त्याची बक्षिसांची आणि प्रशस्तिपत्रकांची चळत दाखवत होता. ़़़शाळेचा अभ्यास, शाळेत आणि बाहेर घेतल्या जाणार्या सर्व Read More

गणिताचा निबंध

ज्या मुलांना शिकलेल्या गोष्टींचा त्यांच्या जीवनात वापर करायला मिळतो, त्यांची जाणून घेण्याची क्षमता जास्त वाढते. ही गोष्ट आता संशोधनांनी सिद्ध झालेली आहे. ही अशी जोडणी करण्याचं आव्हान नुसत्या वर्गातल्या सरावापेक्षा आनंदाचंही होतं याचं हे एक उदाहरण. एरवीही मुलांच्या जीवनात परिमाणांचं Read More