उत्सवप्रियता आणि पालकत्व

श्यामला वनारसे मानसशास्त्र हा श्यामलाताईंचा अभ्यास विषय. त्याचबरोबर संगीत, नाट्य, सिनेमा अशा अनेक कलांचाही त्यांनी उपयोजित मानसशास्त्राच्या अंगानं अभ्यास केला आहे. या संदर्भातले लिखाण, प्रशिक्षणं, व्याख्यानं असं काम त्या सातत्यानं करत आहेत. पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून पालक प्रबोधनाचं कामही अनेक वर्षे Read More

खारीचा वाटा

समीर वसंत कुलकर्णी नासिरा शर्मा प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि आंतराष्ट्रीय ख्यातीच्या पत्रकार नासिरा शर्मा यांच्या मूळ हिंदी कथेचा हा अनुवाद आहे. ही कथा त्यांच्या ‘गुँगा आसमान’ या कथा संग्रहातील आहे. हिंदी, पर्शियन, इंग्रजी आणि पुश्तू अशा विविध भाषांच्या जाणकार असलेल्या Read More

मुळं

प्रमोद मुजुमदार ‘‘इंडिया…..इंडिया….कसा असेल इंडिया?’’ डोळ्यातील अश्रू पुसत गुलशननं आपल्या निग्रो आयाला विचारलं. ‘‘मस्त, खूप छान!’’ निग्रो आयानं गुलशनच्या गालाची पापी घेत म्हटलं. ‘‘मला नको ना तिकडे पाठवूस. मला तुझ्या जवळच राहायचंय. तुझ्यापासून वेगळं नको करूस.’’ आयाच्या छातीवर डोकं ठेवत, Read More

शहाणी आई

डॉ. स्वाती बारपांडे दिवसेंदिवस कणाकणाने मी लहान होतेय, लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय पूर्वी चित्र रंगवताना आभाळ निळे, डोंगर काळे आणि सूर्य डोंगरामागे, आता इवले हिरवे फूल, डोंगरावरची शेंदरी धूळ, आणि सूर्यावरचे मूल, तू काढत असताना, मला पण Read More

उन्हापावसाचा खेळ..

संजीवनी कुलकर्णी पालकनीतीची संपादक म्हणून संजीवनी आपल्याला परिचित आहे, त्याशिवाय एच्.आय्.व्ही./एड्सच्या क्षेत्रात ‘प्रयास’ संस्थेच्या माध्यमातून बाधित व्यक्तीना सहकार्य, समुपदेशन करणे, आईकडून बाळाला होऊ शकणारी लागण रोखणे अशा अनेक संशोधन व सेवा प्रकल्पांमध्ये तिचा महत्त्वाचा वाटा आहे. एरवी या विषयातलं काम Read More

जीवन-भाषा-शिक्षण

लेखक – अशोक रा. केळकर (‘भाषा आणि भाषा व्यवहार’, ‘मध्यमा’मधून साभार) भाषेचा अभ्यासक तिच्या व्याकरणाचे नियम शोधून काढायचे म्हणतो, तिच्या उच्चारणाचे बारकावे जाणून घ्यावे म्हणतो, अर्थांगाचा कीस पाडायला बघतो; पण जोपर्यंत तो तिच्यावर प्रेम करीत नाही, तोपर्यंत ती त्याच्या अधीन Read More