शांती आणि सुरक्षा
आभा जेऊरकर केवळ संघर्षाचा अभाव म्हणजे शांती नव्हे. वर्ण, धर्म, जात, पंथ, कूळ, लिंग, वर्ग यावर आधारित किंवा यासारख्या कोणत्याही कारणाने होणार्या भेदभावांशिवाय प्रत्येकाची भरभराट होऊ शकेल अशा वातावरणाची निर्मिती म्हणजे शांती. – नेल्सन मंडेला (शांती आणि अहिंसा यावर नवी Read More



