बालक, पालक आणि मी
“सर, कल मीटिंग रखेली है क्या इस्कूल में?” “नाही, नाही, पालक मेळावा आहे.” “आना मंगताच है क्या?” “अहो, येवून जावा की. पत्र दिलंय.” “नहीं, वो क्या है ना सर, इसके अब्बू ट्रकपे ड्रायवर है ना. एक हप्तेसे बाहर गाँव गयले Read More
“सर, कल मीटिंग रखेली है क्या इस्कूल में?” “नाही, नाही, पालक मेळावा आहे.” “आना मंगताच है क्या?” “अहो, येवून जावा की. पत्र दिलंय.” “नहीं, वो क्या है ना सर, इसके अब्बू ट्रकपे ड्रायवर है ना. एक हप्तेसे बाहर गाँव गयले Read More
किती कोलाहल आहे आजूबाजूला. आणि अंधारसुद्धा. काहीच दिसत नाहीये. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखं वाटतंय. माझाच आवाज मला ऐकू येत नाहीये. आजूबाजूचे जरा शांत बसाल का प्लीज?…. नाहीच होणार कोणी शांत. मलाच सवय करावी लागेल या कोलाहलातसुद्धा माझा आवाज ऐकण्याची… ऑनलाईन शाळा Read More
पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या मुलांना औपचारिक शिक्षणातून वर्षभर सुट्टी घेण्याची मुभा का द्यावी… क्लॉड अल्वारिस प्रसिद्ध पर्यावरणवादी असून गोवा फाऊंडेशन ह्या पर्यावरणाची निगराणी करणाऱ्या संस्थेचे संचालक आहेत. खाणींमुळे होणारी पर्यावरणाची हानी, अनियोजित शहरीकरण, सागरतटीय आणि जंगलातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी ह्या संस्थेच्या Read More
मनीष ‘फ्रीमन’शी पालकनीतीच्या आनंदी हेर्लेकरची बातचीत दोन वर्षांपूर्वी मी मनीषच्या ‘गेमॅथॉन’च्या (Game-a-thon) सत्राला गेले होते. मला आठवतंय, त्या सत्रानंतर दोन दिवस मी कुठल्या कारणाशिवायही इतकी आनंदात होते, की चेहर्यावरचं हसू काही लपत नव्हतं. कारणाशिवाय, आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल न होता Read More
गेली काही वर्षं, बहुधा इंटरनेटच्या प्रसारामुळे, आपल्यावर माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. ती निव्वळ माहिती असती, तर त्याकडे आपण दुर्लक्ष देखील केलं असतं. परंतु ह्यातली बरीचशी माहिती आपल्या भावनिक पातळीवर परिणाम करत असते. त्यामुळे ती झटकून टाकणं तितकंसं सोपं राहत Read More
‘स्लो फूड’ हे शब्द वाचल्यावर तुमच्या मनात काय आलं? एक घास सावकाशपणे 32 वेळा चावून खाण्याची शिकवण, रात्रभर मंद आचेवर अन्न शिजवत ठेवण्याची पाककृती, किंवा जेवताना नेहमी दोन घास कमी खावेत हा नियम? अन्नाच्या बाबतीत ‘स्लो’ हे विशेषण विविध अर्थांनी Read More