बहादूर लंगड्या

आमचा गाव जंगलाला लागून आहे. गावात नेहमी वाघ येतो. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती तान्हापोळ्याची रात्र होती. नेहमीप्रमाणे लंगडू घरात झोपला होता. त्याचे बाबा चारणदास आबाजी पांघानीत* झोपले होते. घराचे दार आतून बंद होते, आणि पांघानीला ताटवा बांधला होता. गावात Read More

पृथ्वीवर चांदोबा

एकदा आकाशात ढग आले होते. त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता होती. मग रात्र झाली होती. की धपकन चांदोबा एका मोठ्या नदीत पडला. मग नदी चांदोबाला म्हणाली, ‘‘चांदोमामा, चांदोमामा, तू कोठून पडलास?’’ चांदोबा म्हणाला, ‘‘अगं मी आकाशातून पडलो. मला खूप थंडी Read More

पाऊस दणकून कोसळत होता

शाळा वेळेवर भरली, नेहमीप्रमाणे 100% विद्यार्थी शाळेत होते. वर्गात अंधार होताच, तरीही तासिका नियोजनाप्रमाणे सुरू होत्या. ओले अंग, ओले कपडे, थंडीत भरलेले कापरे, सगळे विसरून अभ्यास सुरू होता. पावसाला भिऊन कोणतेच काम अडले नाही. सायंकाळी शाळा सुटली, पाऊस कोसळतच होता. Read More

धानाची निंदणी

थंडीच्या दिवसांत आमच्या नासीपूर गावातल्या नदीवर आम्ही खेळायला जायचो, तेव्हा खूप मजा येई. डोक्यावर कोवळं-कोवळं ऊन आणि पायात चमचमणाऱ्या लहान-लहान मासोळ्या. आम्ही मासे पकडून ते कापडाच्या खोळीत भरत असू. आणि मग पाण्यात सोडून देत असू. एखादी मोठी मासळी हाती लागली, Read More

देतो तो देव

माझ्या आईले कोणतीही वस्तू वाटून खाण्याची सवय आहे. घरी काही वेगळं बनवलं तर आधी मावशीकडे, आत्याकडे आणि काकूकडे नेऊन देते, मग आम्हाले देते. गरमगरम भाजी असो नाहीतर भजे; आई म्हणते, ‘‘जा आत्या, मावशी अन् काकूले देऊन ये.’’ इथं माज्या तोंडाले Read More

थरारक सहल

एक दिवस एक मुंगी सहलीला जायला निघाली. पहिल्यांदा ती एका झाडावर चढली. तिथे एक सरडा होता. मुंगीला खाण्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागला. मुंगीने पाण्यात उडी मारली. तिचे पॅराशूट उघडले आणि ती एका कमळाच्या पानावर उतरली. शेजारच्याच पानावर एक बेडूक Read More