चांदोबा रोज फिरायला जातात आणि एके दिवशी चांदोबा खाली पडले
आणि मग काय झाले असेल सांगा रं? चांदोबा खाली पडले पण कुठे पडले माहिती आहे का? मी दुकानला चालले होते, तर ते थेट माझ्यासमोर येऊन पडले. मला भीती वाटली. विद्या तर पळतच गेली. तिला वाटलं की भूतच आहे आणि मलापण Read More