सांभाळ

शिल्पाताईंनी बुटाची नाडी घट्ट करकचून बांधली, पाण्याची बाटली व नॅपकिन हातात घेतला आणि त्या खोलीबाहेर पडून मैदानाकडे निघाल्या. हवेत सकाळचा सुखद गारवा होता. त्यांना प्रसन्न वाटलं. दुडक्या चालीनं त्या मैदानाकडे निघाल्या. मैदानावर पोहचेपर्यंत आज संजीकडून काय काय करून घ्यायचं याची Read More

रायमाचा राजपुत्र

एका लहानशा गावात एक ओकाई1 त्याच्या दोन मुलींसह राहत असे. त्यांची नावे होती, रायमा आणि सरमा. मुलींची आई त्या लहान असतानाच वारली होती. वडिलांना कामानिमित्त गावोगावी प्रवास करावा लागत असल्यामुळे, घरातली सगळी कामे रायमा आणि सरमालाच करावी लागत. दोघी बहिणी Read More

चिनी

यात्रेत सजलेल्या झगमगत्या दुकानांकडे अधाशी नजरेने जे-जे दिसेल ते-ते टिपत चिनी चालली होती. एकीकडे आजोबांचा हात गच्च धरलेला होता, तर दुसरीकडे आजोबांच्या पावलांशी स्पर्धा सुरू होती. असा झगमगाट ती प्रथमच बघत होती. मऊ-मऊ खेळणी तिला खुणावत होती. भालू तिला गुदगुल्या Read More

काय हरकत आहे?

तन्मय आणि मी एकत्रच वाढलो. एकाच शाळेत गेलो. मी तन्यापेक्षा एक वर्षानं मोठीय, शिवाय आमची घरंही एकाच गावात आहेत. माझी आई तन्याची आत्या, आणि तन्याची आई माझी मामी. ‘मेघाची दुपटी आणि झबलीही तन्मयला वापरलीत’ असं मामा-मामी सांगतात. ते इतके वेडे Read More

चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला

चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला. एका रात्री राजू नावाचा मुलगा आणि त्याचे मित्र टेकडीवर बसले होते. मग राजू म्हणाला, ‘‘मित्रांनो, माझे स्वप्न आहे, की आपण चंद्रावर चढून जाऊ आणि सगळे मिळून खूप खेळू आणि खूप मज्जा करू.’’ Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१९

महात्मा गांधी म्हणाले होते, “my life is my message” (माझे आयुष्य हाच माझा संदेश आहे); त्यांना त्यातून काय म्हणायचं असेल? अर्थात, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातल्या किंवा रुची असणाऱ्या व्यक्तींना गांधीजींच्या आयुष्याचे, त्यांच्या कार्याचे वेगवेगळे पैलू भुरळ पाडतात, त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायला, वाचायला Read More