आनंदघर डायरीज

सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्याच्या हेतूने ‘वर्धिष्णू – सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी’ या संस्थेची 2013 साली स्थापना करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून जळगाव शहरातील कचरावेचक समुदायाच्या सामाजिक – आर्थिक सर्वेक्षणानंतर ‘आनंदघर’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आनंदघराच्या माध्यमातून कचरावेचक तसेच Read More

लोकशाही

आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत आणि एक नागरिक म्हणून आपण काहीएक कर्तव्य बजावणं अपेक्षित आहे, ह्याची आपल्याला आठवण होण्याचा मुहूर्त असतो मतदानाचा. एकदा का बोटाला निळी-काळी शाई लावून घेतली, की पुढली 5 वर्षं कसं अगदी जबाबदार असल्यासारखं वाटतं. आपल्या हातात Read More

संवादकीय – मे २०१९

जरा आजूबाजूला नजर टाकली, तर बहुसांस्कृतिक पर्यावरणात जगायला आवडणारी बरीच माणसं जगभर आपल्या नजरेस पडतात. त्यातून त्यांना अन्य संस्कृती, विविध चालीरीती, जागोजागच्या समजुती, आणि खाण्या-लेण्याच्या विपुल तर्‍हा, असा विस्तृत पट अनुभवायला मिळतो. त्याचवेळी असंही बघायला मिळतं, की काही लोकांना मात्र Read More

कथुली

आज मला कामावर जायला उशीर झाला. हे सगळं त्या मिनीबसमुळे झालं. आमच्या भागातल्या गल्ल्या आधीच अरुंद आहेत. त्यात नेमकी माझ्यासमोर ती मिनीबस थांबल्यानं मला पुढे जाता येईना. मग चडफडत, इकडेतिकडे पाहत बसले. तेवढ्यात पुढच्या एका घरातून एक बुटका आणि पाठीला Read More

आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व

स्मार्टफोन किंवा लॅपटॉप जगण्याचा भाग झाल्याला आता काळ उलटला. एव्हाना आपल्यातल्या अनेकांची आवाजी तंत्रज्ञानाशीही (voice technology) ओळख झाली असणारच. त्यात आणखी चार पावलं पुढे जाऊन बघूया. यंत्रांनी माणसाच्या सूचना पाळणं आपल्याला नवीन नाही; त्यासाठी आपल्याला काही बटणं दाबावी लागत, काही Read More

शिक्षण कशासाठी?

मी दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी नाझी फौजांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधून वाचलेला एक जीव आहे. कुणीही आयुष्यात पाहिल्या नसतील अशा गोष्टी मी याची देही याची डोळा पाहिल्यात : विद्वान अभियंत्यांनी बांधलेली गॅस चेंबर्स, डॉक्टरीचे ज्ञान मिळवलेल्यांनी विष टोचून मारलेली मुले, प्रशिक्षित नर्सने मारून Read More