आणि वाचता येऊ लागले…

2016 सालच्या डिसेंबर महिन्यात मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा येथे विषय साहाय्यक म्हणून रुजू झालो आणि पुढील साधारण पाच वर्षे माझा विद्यार्थ्यांशी येणारा प्रत्यक्ष संबंध थांबला. ह्या काळात मी मूल शिकण्यासंदर्भात अनेक प्रशिक्षणे घेतली, शिक्षकांना दिली आणि आज Read More

प्रिय आईबाबा…

प्रिय आईबाबा, प्लीज मला एकटं सोडू नका. आत्ता मी स्पष्टपणे विचार करू शकत नाहीये. अजून माझ्या मेंदूच्या पुढच्या भागाचा (प्रीफ्रंटल कॉर्टेक्स) मोठाच भाग घडतो आहे हो. तुम्हाला माहीतच आहे, तर्कशुद्ध विचार करण्यात या भागाची भूमिका महत्त्वाची असते.पंचविशीचा होईपर्यंत हे असंच Read More

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए…

हो गई है पीर* पर्वत-सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए। हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव Read More

स्थलांतरित मुलांचे विश्व

‘जिज्ञासा चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था बालकांना सुरक्षित आणि निरोगी बालपण मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वंचित, स्थलांतरित, तसेच ऊसतोडणी मजुरांच्या मुलांबरोबर काम करते. कोल्हापूर जिल्ह्यातील वंदूर हे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला, की ऊसतोडणी Read More

संवादकीय – सप्टेम्बर २०२२

एखादा गुन्हा, अत्याचार घडतो. पीडित व्यक्ती किंवा तिच्या वतीनं कुणी तक्रार नोंदवतो. तक्रार नोंदवायला अर्थातच फार मोठं धैर्य असावं लागतं. त्यातून  नशीब थोर असेल, तरच ती नोंदवून घेण्याची पोलिसांना इच्छा आणि बुद्धी होते. तक्रारदाराला अधूनमधून धमक्या मिळणं इ. बारीकसारीक तपशीलही Read More

Sep 2022

बिलकिस (जिन्हें नाज़ है…)

मेरा नाम बिलकिस याकूब रसूल मुझसे हुई बस एक ही भूल की जब ढूँढ़ते थे वो राम को तो मैं खड़ी थी राह में पहले एक ने पूछा, ना मुझे कुछ पता था दूजे को भी मेरा यही जवाब था Read More