संवादकीय – फेब्रुवारी २०१८
वाचकहो ,
गेल्या ५-६ पिढ्यांमधली नावं आठवून पहा बरं! काय दिसतं? पार्वती-> इंदिरा-> राजा-> कौमुदी-> अर्वा असं काहीसं? यात देवदेवता-> राजकारण-> बॉलिवूड-> अर्थपूर्ण->...
श्री. अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कार
या वर्षीच्या 26 जानेवारीला एक आनंदाची बातमी मिळाली...
गोष्ट जुनीच,पंचतंत्रातली!
'जश्यास तसं' ह्या भावनेने पेटलेल्या करकोच्यानं कोल्ह्याला घरी जेवायला बोलवून सुरईत सरबत प्यायला दिलं आणि आपल्याला ताटलीत जेवायला दिल्याची परतफेड केली. करकोच्याच्या...
भय इथले संपत नाही…
वर्तमानपत्र हे सहसा समाजमनाचं प्रतिबिंब असतं. बातम्या, संपादकीय, अभिप्राय, पुरवण्या, आणि घडामोडी असा जो मजकूर दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून येतो, त्यातून वाचकांच्या आणि...
‘आता बाळ कधी?’
शिक्षण - नोकरी – लग्न- मूल हा क्रम आपल्या अगदी ओळखीचा आहे. मात्र तो तसाच्या तसा पाळायचा, थोडासा बदलायचा का काही पायऱ्या...