‘रस्ता’ पुस्तक – कलेचा वर्ग
लहान मुलं अगदी आत्मविश्वसाने चित्रं काढतात मात्र जसं जसं वय वाढतं तसं चित्र काढून बघणं, त्याकडे कौतुकाने बघणं हे कमी कमी होत जातं आणि आपली अशी स्वतःची चित्रभाषा लुप्त होत जाते. त्याबरोबरच स्वतः चित्रं काढून बघण्याच्या आनंदलाही मूल पारखं होत Read More
