इयत्ता पहिलीचा वर्ग!

मुले नुकतीच पूर्ण वेळाच्या शाळेत जाऊ लागली आहेत. अजून त्यांची शिकायची पद्धत बाळपणीचीच आहे. ती खेळातून, दंगा करण्यातून शिकतात. अजून एका जागी बसून ऐकायला, शिकायला त्यांना अवघड जाते. शाळेत ते करावेच लागते. खेळघरात मात्र चालतंय… ती वर्गात आली की मुलांना Read More

आज मुलांशी ‘कचरा’ ह्या विषयावर गप्पा मारल्या- आदिती देवधर

मागे ‘नदी’ वर आम्ही एकत्र प्रकल्प केला होता. त्यांना नदीची गोष्ट सांगितली होती आणि मग विठ्ठलवाडी आणि घोरपडे घाटावर त्यांना घेऊन गेले होते. मोठ्या मुलांना मुठे गावात, नदी पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी कशी दिसते ते दाखवायला खास नेले होते. Aditi Read More

खेळघरातील ‘खेळ’ प्रकल्प

Project-Based Langauge Learning” ही अध्ययन पद्धती प्रत्यक्षात उतरवत खेळघरातील भाषेच्या वर्गात ‘खेळ’ या प्रकल्पाला जोडून मराठी भाषेचे काम झाले. महिनाभर चाललेल्या या प्रकल्पात मुलांनी आधुनिक आणि पारंपरिक खेळ यांचा अभ्यास केला. आपल्या ताईंच्या लहानपणी कोणते खेळ होते हे शोधून काढले, Read More

खेळघराच्या खिडकीतून 2024

जून २०२३ ते जुलै २०२४ “कैसे आकाश में सुराख नहीं होता, कोई पत्थर तो तबियत से उछालो यारो!” दुष्यंत कुमार या प्रसिध्द कवींच्या या ओळी  ज्या काळात खेळघराचं नवीन नवीन काम सुरू झालं होतं तेव्हा वाचल्या होत्या.अतिशय प्रेरणा देणा-या ओळी Read More