आमचा अनिकेत इंजिनिअर झाला

त्याची गोष्ट – चौथीत असताना अनिकेतचे कुटुंब पुण्यात आले. तिघे भाऊ, आई – वडील. वडील दारू मध्ये बुडालेले. आई काम करून संसार करत होती.कौटुंबिक हिंसाचारही होता घरात. मुले जशी मोठी झाली तशी बापाचा हात धरायला लागली. मुलांचे अभ्यासात फारसे लक्ष Read More

खेळघर मधील पुस्तकाच्या दुनियेची सफर …….

धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे…. आज पुस्तक प्रदर्शनात दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी फुलपाखरू हा विषय घेतला होता. फुलपाखरं या विषयावरची पुस्तके तर होतीच. त्या बरोबरच विषयाला उठाव येईल अशी सजावट पण केली होती. कुंडीतल्या झाडावर फुलपाखरे लटकावली होती. Read More

खेळघरातील पुस्तक प्रदर्शन

मुलांना विविध genres ची उत्तमोत्तम पुस्तके बघायला मिळावी, चालायला मिळावी,त्यावर संवाद व्हावा आणि मुलांच्या मनांमध्ये पुस्तकांसाठी अवकाश तयार व्हावा या उद्देशाने खेळघरातील २९, ३० जून आणि १ जुलै असे तीन दिवस पुस्तक प्रदर्शन भरवले आहे. पुस्तक आनंदाने शिकण्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये Read More

स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यशाळा

मित्र मैत्रिणींनो, आपल्या सभोवतालच्या वंचित समाजासाठी, मुलांसाठी आपणही काहीतरी करावे असे आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. परंतु अनेकदा त्याला प्राधान्य मिळू शकत नाही.गेली ३० वर्षे पालकनीती परिवारच्या, पालकनीती मासिक आणि खेळघर प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्ते स्वयंसेवी पद्धतीने Read More