श्रीमती इंदुताई पाटणकर : आंतरिक ओढ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मूर्तिमंत आविष्कार.
नीलिमा सहस्रबुद्धे ‘इंदुताई पाटणकर’ कराडजवळच्या कासेगावात तक‘ार निवारण केंद्र चालवतात. स्वातंत्र्यचळवळीपासून आज 74 व्या वर्षापर्यंत सक‘ीय असलेल्या इंदुताईंनी मुक्ती संघर्ष चळवळ, स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ या संघटनांद्वारे श्रमिक, स्त्री मजूर आणि परित्यक्ता यांच्यासाठी काम केलं आहे. गरज असेल त्याच्यापाठीशी उभं Read More