सांगोवांगीच्या सत्यकथा – सर्व चांगल्या गोष्टी
मूळ कथा: हेलन म्रोसला अनुवाद : शशि जोशी मिनेसोटातल्या मॉरिसमधल्या सेंट मेरीज स्कूलमध्ये मी शिकवत होते, तेव्हा तो तिसरीत होता. वर्गातली सर्वच मुले माझी लाडकी होती. पण मार्क एडमंड होता ‘लाखों मे एक’. दिसायला चांगला, अत्यंत व्यवस्थित, नेहमी आनंदी वृत्ती, Read More