उत्तूरचीपालककार्यशाळा

१५डिसेंबरलाकोल्हापूरजवळीलउत्तूरयेथेपालकनीतीतर्फेशुभदाजोशी, वृषालीवैद्यवकोल्हापूरच्याप्रतिनिधीविदुलास्वामीयांनीपालककार्यशाळाघेतली. उत्तूरच्यापार्वती-शंकरविद्यालयातदरवर्षीपालकांसाठीकाहीउपक्रमघेतलेजातात. यापाचतासांच्याकार्यशाळेसाठीसुमारे१५०पूर्वप्राथमिकशाळेतीलमुलांचेपालकउपस्थितहोते. यापालकांतपुरुषांचासहभागविशेषजाणवणाराहोता. पूर्वप्राथमिकच्यायापालककार्यशाळेतअनेकमुद्यांवरसविस्तरमांडणीकेली. – पालकत्वम्हणजेनेमकेकाय? – पालकत्वामध्येकोणत्याजबाबदाऱ्याअंतर्भूतआहेत? – पालकत्वाचीजबाबदारीसक्षमतेनंनिभावण्यासाठीकायकरतायेईल? – मुलांशीवागतानानेमकंकायटाळायलाहवं? अशाक्रमानेमांडणीकेली. यामांडणीत‘संवाद, भाषाविकास, आमिष-शिक्षा, स्पर्धा, काळानुरूपवाढत्याजबाबदाऱ्या’यामुद्यांवरसविस्तरचर्चाझाली. चर्चेमध्येपालकांनीअनेकप्रश्नविचारले, स्वतःचेअनुभवसांगितले. मासिकाच्यामाध्यमातूनहोणाऱ्यासंवादालाकाहीमर्यादाअसतात. वाचकांशीहोणारीअशीप्रत्यक्षभेटवचर्चाहेसंवादाच्यावाटेवरचंपुढचंपाऊलवाटलं. – संपादक

जानेवारी २००३

या अंकात… प्रतिसाद – दिवाळी अंक २००२(प्रतिभा पावगी, स्मिता कुलकर्णी,  हर्षदा नानिवडेकर, श्रीनिवास पंडित) उत्तूरची पालक कार्यशाळा संवादकीय – जानेवारी २००३ चांगले प्रश्न कसे विचारावेत?- लेखक – कॅरन हॅडॉक, अनुवाद – उर्मिला पुरंदरे संवादाच्या वाटे… – शुभदा जोशी इथे काय Read More

संवादकीय – जानेवारी २००३

एक वर्ष संपतं. दुसरं सुरू होतं. म्हटलं तर, कालचक्राच्या दृष्टीनं तसं वेगळं काय घडतं? तरीही आपण मनातून क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो. सगळं आठवतं, कधी डोळे भरून येतात. एक निश्वास सुटतो. एक बरं असतं, पुढच्या काळाकडे नेहमीच हसऱ्या आशेनं पहायचं Read More

उत्तूरची पालक कार्यशाळा

१५ डिसेंबरला कोल्हापूर जवळील उत्तूर येथे पालकनीतीतर्फे शुभदा जोशी, वृषाली वैद्य व कोल्हापूरच्या प्रतिनिधी विदुला स्वामी यांनी पालक कार्यशाळा घेतली. उत्तूरच्या पार्वती-शंकर विद्यालयात दरवर्षी पालकांसाठी काही उपक्रम घेतले जातात. या पाच तासांच्या कार्यशाळेसाठी सुमारे १५० पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांचे पालक Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखक – कृष्णकुमार, अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे

मुळाक्षरे यांत्रिकपणे न शिकवता, शिकवण्यामध्ये ती निराळ्या पद्धतीने गोवून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ – शब्दांची मोठी यादी बनवावी. एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द निवडून मुलांना ते दाखवावे. मुलांचे लक्ष त्याकडे वेधावे. असे अक्षर आणखी कोठे दिसते हे मुलांना शोधायला Read More

संभाषणाची पूर्वतयारी लेखांक – 10

रेणू गावस्कर मुलाखत’ या विषयावर दिवाळी अंकात लिहिलं खरं पण काहीतरी राहून गेलंय याची हुरहुर मनाला लागून राहिली. सुरुवातीला डेव्हिड ससूनच्या मुलांसोबत बोलताना, त्यांना समजावून घेताना संवादाच्या देवाणघेवाणीतील नेमकेपणाच्या अभावाची अस्पष्ट कल्पना आली होती. ‘अहो यांना नोकरी देणार कोण? कोणासमोर Read More