खेळघर मित्र

2019 -20 मध्ये कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आता पालकांनी मुलांच्या शिक्षणात लक्ष घालणे गरजेचे आहे  हे जाणवत होते. मुलांच्या शिक्षणाच्यासंदर्भात आपण काय आणि कशी मदत करू शकतो हे पालकांना माहित नाही . त्यामुळे पालकांबरोबर विशेष काम करण्याची गरज जाणवत होती.   लॉक Read More

पौष्टिक खाऊ

 aaa खेळघरातला इयत्ता पहिलीचा वर्ग! मुलांचा आवडीचा विषय खाऊ! वर्ग घेताना मुलांना रोज एक प्रश्न विचारते. एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला खाऊला किती पैसे मिळतात आणि तुम्ही त्याचा काय खाऊ आणता?  बांबू, वेफर्स,दोडका, गुलाबजाम, कुरकुरे, पेप्सी आणि मॅगी अशी उत्तरे Read More

खेळघरातील गुरुपौर्णिमा

ताईने आणि मुलांनी मिळून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. ताईने त्यासाठी वेगवेगळी पाने, फुले नेली होती. मुलांनी वर्गाच्या मधोमध पाना फुलांची रचना केली त्याच्या मधोमध एक मेणबत्ती लावली.सर्व मुलांनी त्या रचने भोवती बसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.ताईने मुलांना विचारले,’ आपले गुरू Read More

मलकप्पा मला पण भोवरा शिकव ना –

माझ्या वर्गातील पाहिलीतला मलकप्पा हा मुलगा रोज वर्गाला अनियमित असणारा, पुर्ण वेळ वर्गात न बसणारा, मनाला वाट्टेल तेच करणारा आणि अभ्यासाच नाव काढलं की पळ काढणारा असा आहे.  आज अचानक वर्गात भोवरा घेऊन आला. दारा आडून येऊ का असं विचारलं. Read More

पालक महिलांचा साक्षरता गट

लॉक डाऊनच्या काळात महिलांना, त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करता यावी म्हणून आम्ही ‘खेळघर मित्र’ या नावाने महिलांचा एक आठवडी वर्ग सुरू केला. या महिलांना खेळघराच्या पद्धतीने शिकण्यात खूप गोडी वाटू लागली आहे. या गटात काही अक्षर ओळख नसलेल्या महिलादेखील यायच्या. Read More

दुकान दुकान उपक्रम

आमच्या पाचवी-सहावीच्या गटात एके दिवशी वर्गात गेल्यावर थोडी गंमत झाली. त्या दिवशी मुलांना अभ्यास करायचा नव्हता. ताई तर सर्व नियोजन करून गेली होती. मुले सुरुवातील काही म्हणाली नाहीत. पण प्रार्थना झाली, गप्पा झाल्या. त्यानंतर मात्र मुलांनी ताईला लाडीगोडी लावायला सुरुवात Read More