आइडियाज वर्थ स्प्रेडिंग!

शहाणी वेबपाने – फेब्रुवारी २०१५ इंटरनेटवर Text, Visuals, Audio आणि Video या प्रकारात माहिती साठवलेली असते. यामध्ये Video स्वरूपाची माहिती म्हटले की Youtube असे एक समीकरण बनून गेले आहे. मात्र जगावेगळ्या उपक्रमांची रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती उपक्रम केलेल्या व्यक्तींच्याच शब्दात Read More

फेब्रुवारी-२०१५

फेब्रुवारी २०१५ या अंकात… 1 – होलपडणारी पावलं 2 – बाबा झोरो 3 – छेद अंधाराला 4 – एका बापाचा प्रवास 5 – बा म्हणतु 6 – मॉमी!!! 7 – तुमच्यासारखे वडील पायजेल होते! 8 – विचार करून पाहू – Read More

संवादकीय – जानेवारी २०१५

काळ वेगाने बदलतो आहे. एका बाजूला जग जवळ येत असताना माणूस मात्र स्वत:ला वातानुकूलित खुराड्यात डांबून घेत आहे. आज माणूस आणि यंत्र यांचे नाते इतके घनिष्ठ झाले आहे की तो आपली संवेदनाच हरवून बसला आहे. माणसामाणसातील अंतर वाढले आहे. दुसऱ्या Read More

होलपडणारी पावलं

रूपाली सुभाष फरांदे दाराशी होलपडणाऱ्या पावलांनी येणाऱ्या बापाला बघून पोरांनी घाबरून आईला बिलगून घेतलं. तीच स्वतः खूप घाबरलेली, तरी तिनं पोरांना पदराआड लपवलं. रोजचंच मग सगळं, त्याच शिव्या तेच किंचाळणं कधीतरी मध्यरात्री मग बापाच्या झोपेमुळे सगळं थांबलं. पोटाशी पाय घेऊन Read More

बाबा झोरो

मंजिरी निंबकर लदाखहून परत येताना नादिया, माझी लेक पिस्तोला घेऊन आली. पिस्तो हे ६ महिन्यांचे कुत्र्याचे पिलू. तिबेटी व झान्स्कर कुत्र्यांचा संकर. ६ महिन्याचेच असूनही आपल्याकडल्या मोठ्या वाढलेल्या गावठी कुत्र्याएवढा आकार. अंगावर, तोंडावर भरपूर केस. तोंडावरच्या झिपऱ्यांमधून लुकलुकणारे डोळे. असा Read More

छेद अंधाराला

सेवा रामचंद्र गडकरी प्राथमिक आश्रमशाळा सांगवीचे सेवा रामचंद्र गडकरी हे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या आश्रमशाळेतील वंचित मुलांसाठी सतत धडपडणारे, प्रयोगशील शिक्षक. ज्यांच्या वाट्याला कायमच संघर्ष आला त्यांची या मुलांसाठी असलेली धडपड पाहून समाधान वाटते. त्यांच्या कार्याचा आढावा त्यांच्याच शब्दात. Read More