शिक्षा

– लेखक – डॉ. अरुण गांधी, अनुवाद – प्रीती केतकर महात्मा गांधींचे नातू आणि एम. के. गांधी इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. अरुण गांधी यांनी प्युरिटो रिको युनिव्हर्सिटी येथील व्याख्यानात खालील गोष्ट सांगितली. दक्षिण आफ्रिकेतील दरबान या शहरापासून अठरा मैल लांब उसाची Read More

सप्टेंबर २००७

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २००७ सल ‘श्रमिक सहयोग’ – परिसरातून शिकताना… वीटही पाणी पिते वेदी – सप्टेंबर २००७ शिक्षा Download entire edition in PDF form. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

आव्हान शिक्षणाचे !

सुजाता लोहकरे मुलांच्या विकासामधे शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या जीवनाची जडणघडण, त्यांच्या भविष्याला आकार मिळेल अशा क्षमतांचा विकास हा बहुतांशी त्यांना दिल्या गेलेल्या शिक्षणावर अवलंबून असतो (अर्थातच त्यांनी त्यातून काय घेतलेय ह्यावरही). सामान्य मुलांच्या बाबतीतही हे ‘शिक्षण’ देणं आणि मुलांनी Read More

जाणिवेच्या त्रिज्येनं रेखायचं वर्तुळ

सुजाता लोहकरे आपल्या देशात प्रत्येक शंभर मुलांमागे दोन मुलं ही मानसिक अपंग मुलं आहेत. म्हणजे या शंभर कोटींच्या देशात दोन कोटी मुलं आणि त्यांचे चार कोटी आईवडील, शिवाय इतर जवळचे नातेवाईक या सर्वांसाठी मतिमंद मुलांचे पालनपोषण हा आत्यंतिक जिव्हाळ्याचा प्रश्न Read More

निलय

मयुरी अजय शहा निलयचा जन्म २१ डिसेंबर १९८९चा. तो जन्मतःच अपंग आहे. स्नायूंमधील जन्मतःच असलेल्या व्यंगामुळे तो चालू शकत नाही. आधाराविना उभाही राहू शकत नाही. त्याची बुद्धीही सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आहे हे लक्षात आल्यावर शाळेत घालण्याआधी आम्ही त्याचा आय.क्यू. काढला. Read More

मी शिकले, त्यांच्याकडून

संजीवनी कुलकर्णी ह्या जगात जगायला येणार्या प्रत्येकाचं इथलं एक काम असतं, त्या अस्तित्वाचा आसपासच्यांच्या विकसनात काही तरी वाटा असतो, असं मला वाटतं. हे वाटणं श्रद्धा गटात येतं. माझा त्यावर विश्वास असतो, पण मी शास्त्रीय सत्य म्हणून सिद्ध करू शकत नसते. Read More