संस्कृत विरुद्ध Behavioural science

दिशा अरविंद मधू दहावी म्हणून मी संस्कृतचा अभ्यास करत आहे आणि आवड म्हणून इतर पुस्तकं वाचते आहे. बापरे ! नुसतं confusion!! मी पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त वाचत आहे, त्याच्या एकदम उलट संस्कृतमधे वाचायला मिळते. इथे तर माणसांच्या दोनच जमाती आहेत एक विद्वान Read More

वेदी – लेखांक – २

लेखक : वेद मेहता भाषांतर : सुषमा दातार वेद मेहता यांचे त्यांच्या तरुण वयातल्या अनुभवांसंबंधीचं ‘आंधळ्याची काठी’ हे शांता शेळके यांनी भाषांतर केलेलं पुस्तक आपण वाचलं असेल. ‘वेदी’ हे छोट्या अंध मुलाच्या भावविश्वावर आणि संस्थांतल्या जीवनावर प्रकाश टाकणारं वेद मेहतांचं Read More

मे २००७

या अंकात… संवादकीय – मे २००७ लैंगिकता शिक्षणाचा प्रवास संस्कृत विरुद्ध Behavioural science वेदी – लेखांक – २ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय – एप्रिल २००७

किकेटबद्दल पालकनीतीत क्वचितच कधी काही लिहिलेलं असेल. पण सर्व जाती धर्म वर्ण वर्गातल्या तरुण मुलग्यांच्या मनाचा ठाव घेणारा तो विषय असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. लहान मुलांच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये जसं पालथं वळणं, बसायला लागणं, धरून उभं राहाणं, एका Read More

वास्तव :बालसाहित्याविषयीच

श्रीनिवास पंडित आजचं मूल उद्याचा सुजाण नागरिक व चांगला माणूस बनण्यासाठी चांगलं साहित्य वाचायची सवय केवढी मोठी भूमिका बजावू शकते हे आपण सारे जाणतो. पण मुलांसाठी चांगले साहित्य कोणते? माझ्या मते, जे लिखाण/वाङ्मय मुलांना आपलं, आजचं वाटेल, जे रंजक असेल, Read More

‘बालसाहित्य’ असे काही असते का?

शैलेश जोशी लहान मुलांसाठी असे स्वतंत्र साहित्य असते का आणि असावे का? मुलांसाठी विशेष अशी कादंबरी, मुलांच्यासाठी वेगळ्या कथा किंवा नाटके असू शकत नाहीत ही कल्पना साठीच्या दशकात पश्चिामी राष्ट्रांतून पुढे आली. त्यामागचे म्हणणे योग्य होते, ते असे की मुलेसुद्धा Read More