मुले आणि आपण

सुजया धर्माधिकारी मुलांना दिलेला वेळ चांगला कसा याचा एक निकष विचार करताना सापडला की, जे काही होईल ते मुलांच्या आणि आपल्या दोन्ही पक्षी आनंदाचं ठरावं. शक्यतोवर. मुलं झाली म्हणजे आपल्या जगण्यात काय फरक पडतो? कॉलेज-शाळेपासूनचे, आणि आजही हवेसे वाटणारे जे Read More

व्यक्तिमत्त्व विकास?

संपादक (….) व्यक्तिमत्त्व विकासाचे फार विकृत पैलू सध्या दिसायला लागलेत. समोरच्या माणसावर आपली छाप पडणं, कोणत्याही प्रश्नाला न बिचकता चटपटीत उत्तर देता येणं, अस्खलित (?) इंग्लिश बोलता येणं, कुठेही बुजायला न होणं, कोणत्याही मर्यादा (inhibitions) नसणं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्त्व अशी Read More

बडबड गीतांच्या निमित्ताने…

वर्षा सहस्रबुद्धे ‘मामाच्या घरी येऊन’ – ‘ज्या’ माझ्या मुलीनं ओळ पुरी केली. ‘तूप रोटी खाऊन’ – ‘ज्या’ ‘तुपात पडली’ – ‘आजी!’ माशीच्या ऐवजी आजीला तुपात पाडून वर ही ही करून हसलीसुद्धा! आपण काहीतरी गंमत केली हे समजून सव्वा वर्षांच्या सूनृतानं Read More

सुंदर जगण्यासाठी . . .

माधुरी पुरंदरे सुंदर जगण्यासाठी चित्रंच काढता आली पाहिजेत किंवा भरतकाम-विणकामच आलं पाहिजे असा काही नियम नाहीय. पण सौंदर्य बघणारी, सुंदर काय आणि असुंदर काय हे समजू शकणारी नजर मात्र हवी. गाणं ऐकणारा कान हवा. सुंदर शब्दामागचा भाव समजून घेणारं मन Read More

समानतेचा गोंधळ

मंगला गोडबोले दुसरी मुलगी झाल्याबरोबर त्यांनी ऑफिसमध्ये मोठ्ठाले पेढे वाटले. पेढे छानच होते. पण ते देतानाची त्यांची पुस्ती मला खटकली. कमालीच्या औदार्याच्या आवेशात ते वरचेवर सांगत राहिले, ‘‘आम्ही मुलगामुलगी असा फरक करीत नाही ना, म्हणून हे पेढे.’’ एवढ्या उच्च वैचारिक Read More

मातृत्व

रुपांतर – वंदना भागवत (‘What motherhood really means’ ह्या रिडर्स डायजेस्ट नावाच्या नियतकालिकातील लेखाचं हे रूपांतर.) जरा उशीरच झालाय् – पण विचार करतोय् आम्ही मूल व्हावं असा – तू काय म्हणशील?’’ माझ्या घशात काही अडकलं. तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘आयुष्य खूपच Read More