संवादकीय – डिसेंबर २००६
संवादकीय वीस वर्षांपूर्वी ‘पालकनीती’ सुरू झालं, तेव्हापर्यंत मराठी समाजात हा विषय मुख्यतः इंग्रजी पुस्तकांमधून येणारा असाच होता. अर्थात काही, म्हणजे फारतर १५-२० पुस्तकं होती. त्यातली काही सहजी मिळत नसत. पण मिळणारी हाताच्या बोटावर मोजता येणारी. शिवाय काही चांगली पुस्तकंही होती. Read More