शिकतं घर आणि बाबा
नीला आपटे ‘घर शाळेत आणि शाळा घरात शिरली पाहिजे. आई–बाबांनी शिक्षक आणि शिक्षकांनी आई–बाबा बनलं पाहिजे,’ हा विनोबांचा शिक्षणविषयक विचार मला खूप आवडतो. शिक्षण अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवण्यासाठी हे खूपच उपयुक्त ठरू शकतं. माझे आई–बाबा दोघंही शाळेत शिक्षक होते. पालक Read More