शिक्षण फक्त पुस्तकातून!!

शिक्षण फक्त पुस्तकातून!! ‘श्रम के बिना शिक्षा कैसी’ – या शिक्षान्तरने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत मांडलेल्या विचारांचा सारांश इथे देत आहोत. एम्.व्ही. फौंडेशन, सिकंदराबाद इथे काम करणार्‍या शांता सिन्हा यांना मॅगसेसे ऍवॉर्ड मिळालं. मुलांना श्रमकार्यापासून वाचविणं आणि त्यांनी शाळेत जाऊन औपचारिक Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू या आधीच्या लेखात ‘जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा’ या विषयी मी लिहिले होते. खरंच ही संकल्पना एवढी महत्त्वाची का आहे? त्याची अनेक कारणं आहेत. एकतर या अपेक्षांमध्ये कितपत बदल झाले आहेत हे पाहायचं होतं. दुसरं असं की या अपेक्षांमधून लग्न, Read More

मुलांस उपदेश

आचार्य धर्मानंद कोसंबी आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी त्यांच्या पुतण्यांना उद्देशून १८९८ मधे हा उपदेश लिहिला होता. श्री. गणेश विसपुते यांनी आठवणीने तो पालकनीतीच्या वाचकांसाठी पाठवला आहे. सांकवाळ ता. २२ मे १८९८ ज्येष्ठ शु. द्वितीया, रविवारमुलांनो, तुम्हांस माझ्यामागे काही रहावे असा Read More

जून २००५

या अंकात… संवादकीय – जून २००५ सेलिब्रेशन स्वमग्नता शिक्षण फक्त पुस्तकातून !! ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? मुलांस उपदेश Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय – मे २००५

आपलं मूल ‘चांगलं’ मोठं व्हावं. त्यानं/तिनं जीवन सर्वार्थानं अनुभवावं, उपभोगावं. प्रसंगी लढण्याची जिद्द त्यांच्या अंगी असावी. ती जिद्द कष्टांनी प्रयत्नांनी आणि न थकता त्यांनी अनुसरावी. शिवाय चांगला जोडीदार मिळावा-मिळवावा. जो काही काम-उद्योग करायचा तो मनापासून, जीव लावून करावा. त्यात वैशिष्ट्यपूर्ण Read More

अनारको यमतलोकात….

लेखक : सतीनाथ षडंगी अनुवाद : मीना कर्वे कल्पना करा की उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गल्लीत आला आहात…. रस्त्यावर कुणी चिटपाखरूही नाही, सगळ्या घरांचे दरवाजे बंद…. जवळच एक-दोन दांडगी कुत्री धापा टाकत पसरलेली…. चटका बसावा इतकं कडक Read More