‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं? – लेखांक ३

डॉ. साधना नातू लिंगभाव (Gender) सर्वव्यापी आहे व लिंगभाव भूमिकांचे परिणाम लोकांच्या शिक्षण, व्यवसाय, आर्थिक, सामाजिक व व्यक्तिगत परिवेशावर होत असतात. जगभर हा विषय संशोधन व प्रत्यक्ष कामाकरिता ऐरणीवर आला आहे. म्हणूनच पुणे शहरात, आपल्या संदर्भात तरुण मुलांच्या लिंगभाव भूमिका Read More

निमित्त ‘बापलेकी’चं

प्रीती केतकर ‘मायलेकी’ हा शब्द उच्चारताच एक घट्ट विणीचं, जवळिकीचं नातं असा अर्थ मनात आपोआपच उमटतो. तसं ‘बापलेकी’ हे नातं मात्र काहीसं उपेक्षित राहिलं आहे. त्याबद्दल फारसं कुठे लिहिलेलं, बोललेलं दिसत नाही. ‘बापलेकी’ या पुस्तकातून पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि Read More

दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल

वृषाली वैद्य नवरा-बायको ह्या नात्यात सामंजस्य नसणं ही काही नव्यानं घडणारी बाब नव्हे. त्याची परिणती घटस्फोट घेण्यात होणं ही मात्र आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसणारी घटना ठरतेय. सामंजस्य नसण्यामध्येही मुलांची कुतरओढ होत होतीच. घटस्फोटाच्या बरोबर त्यामध्ये कायद्याच्या कक्षेतल्या नियम, चौकटीही Read More

फुटलं की फोडलं !

शारदा बर्वे सकाळची वेळ होती. आई ओट्यापाशी स्वयंपाकात गुंतली होती. दोन वर्षांच्या आकाशचा डबा भरून व्हायचा होता, पिशवी भरायची होती, शिवाय स्वतःची तयारी व्हायची होती. आकाशशी एवढा वेळ खेळणारा समीर शाळेची रिक्षा आल्यामुळे पळाला. आकाशनं आईला हाक मारल्या/ली, जाऊन तिचा Read More

विकास : अभ्यास कौशल्ये व क्षमतांचा

राजा एस. पाटील पालकनीतीचे एक वाचक श्री. राजा एस. पाटील यांनी हा लेख खास शिक्षक वाचकांसाठी पाठवला आहे. शिक्षक वाचकांनी लिहिलेले लेख आमच्याकडे जरूर पाठवावेत. राजूने मूल्य शिक्षणाच्या तासिकेत विचारले, ‘सर, मी व संजू चुलत भावंडं. आम्ही एकाच घरात राहातोय, Read More

गोष्ट रोहनची !

सुनीती लिमये ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे Read More