‘एक’ पुरे प्रेमाचा

संजीवनी चाफेकर हल्ली काही प्रमाणात अविवाहित दत्तक माता/पिता क्वचित कुमारी माता समाजात वावरताना दिसायला लागल्याने एकेरी पालकत्व आणि त्यांच्या समस्या हा प्रश्न पुढे येतो आहे. पण जास्त खोलात शिरून पाह्यलं तर लक्षात येईल की आपल्या समाजात वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात एकेरी Read More

अभ्यासात मागे

संकल्पना – शारदा बर्वे, शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे ‘‘अहो हा फक्त दोन विषयात पास आहे! तेही काठावर!’’ बोलताना आईचा चेहरा लाल झाला होता. आवाजात किंचित थरथर होती. उद्वेग शब्दाशब्दात उमटला होता. शेजारी बारा वर्षाचा मुलगा. त्यालाही कमी गुणांची बोच जराशी Read More

जाणिवेने आम्हां ऐसे चेतवीले

पुस्तकाच्या निमित्ताने : शुभदा जोशी दलित मित्र श्री. बापूसाहेब पाटील यांच्या दुसर्यास स्मृतिदिनाच्या निमित्ताने, साधना प्रकाशनाने ‘जाणिवेने आम्हां ऐसे चेतवीले’ हे पुस्तक प्रकाशित केले. ‘लोकशिक्षण’ हे ज्यांनी आयुष्याचं ध्येय मानलं अशा दोन व्यक्तींची, त्यांच्या कामाची या पुस्तकातून आपल्याला ओळख होते. Read More

मार्च २००५

या अंकात… संवादकीय – मार्च २००५ ‘मुलं आणि आपण, अपेक्षा आणि हक्क एक अनुभव’ च्या निमित्ताने अंजलीचा शब्द ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक २ ‘एक’ पुरे प्रेमाचा जाणिवेने आम्हां ऐसे चेतवीले अभ्यासात मागे Download entire edition in PDF Read More

संवादकीय – फेब्रुवारी २००५

‘जीवनसाथी निवडण्याच्या तुमच्या मुलीच्या निर्णयावर तुमचं नियंत्रण असत नाही.’ रस्त्यारस्त्यांवर लागलेल्या जाहिरात फलकावरचं हे वाक्य मला लक्षवेधी वाटतं. पुढची जाहिरात वेगळीच काहीतरी असते. पण हे वाक्य बदललेल्या काळाचं रूप मांडणारं आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी जाहिरात म्हणून असं वाक्य देता आलं नसतं. Read More

सांगावंसं वाटतं !

नीलिमा किराणे माझी मुलगी सृजना दीड वर्षांची होती. बरेचसे शब्द कळायला लागले होते. सांगितलेलं समजायला लागलं होतं. दुडुदुडु धावताना कशाला तरी अडखळून पडली, तर ‘हात रे’ करायचं कळत होतं. आता ती बरीच मोठी झालीय आणि तिचं आकलन चांगल्यापैकी वाढलंय असं Read More