झलक खेळघराची
गेल्या महिन्यातली २३ ऑगस्टची संध्याकाळ! पालकनीतीच्या खेळघराचं रूप एकदम बदलून गेलं होतं. खेळघरातली मुलं म्हणजे चैतन्याचा झराच. पाहुण्यांना प्रदर्शन दाखवण्याची, कॉफी देण्याची, माहिती सांगण्याची जबाबदारी त्यांनी टाचा उंचावून घेतली होती. प्रत्येक पाहुण्याला सगळं काही दाखवण्याची, सांगण्याची त्यांची असोशी फार लोभस Read More