ज्ञानरचनावाद…. काय आहे आणि काय नाही?

नीलेश निमकर गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने Read More

ही आहे उजेडाची पेरणी

गीता महाशब्दे महाराष्ट्रातल्या शिक्षणाने उभारी धरावी म्हणून शासकीय संस्थांकडून दोन हजार दहा साली अनेक उपक्रम राबवले गेले. त्यात शिक्षक-प्रशिक्षणे, पाठ्यक्रम-रचना, मूल्यमापन-निकष, राज्यपातळीवरील सर्व संस्थांची जोडणी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. समविचारी शिक्षकांच्या गटाची उभारणी करणारा प्रकल्प महाराष्ट्राचे त्यावेळेचे राज्यप्रकल्प संचालक Read More

असं झालं संमेलन…

संमेलनाचा पहिला दिवस सतत व्हॉट्सऍपवर एकमेकांना भेटणारे, तावातावाने चर्चा करणारे, हलकीफुलकी थट्टामस्करी करणारे शिक्षक, अधिकारी, तज्ज्ञ, पत्रकार, समुपदेशक, संपादक इ. लोक प्रत्यक्ष कसे दिसतात, कसं काम करतात हे पाहण्याची संधी या संमेलनात मिळणार होती. त्यामुळे सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. Read More

मुलं स्वत: शिकत आहेत…

सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर Read More

ऍक्टिव टीचर्स फोरमचं शिक्षण संमेलन – प्रतिक्रिया

प्रतिक्रिया १ ऍक्टिव टीचर्स फोरमच्या वतीने होत असलेल्या शिक्षण संमेलनाची बातमी लोकसत्तात वाचली आणि भाऊ चासकरांशी संपर्क साधून मी पुणे येथील शिक्षण संमेलनात दाखल झाले. संमेलन म्हटलं की उद्घाटन, स्वागत समारंभ असं चित्र समोर असतं. पण अशा सोपस्कारांना फाटा देऊन Read More

शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी

अंजू सैगल शिक्षकांच्या गुणवत्तेचा मुलांच्या शिकण्याच्या निष्पत्तीवर परिणाम होतो का, या प्रश्नाचं उत्तर मी अगदी मोठ्यानं ‘हो’ असंच देईन. शाळेतले इतर घटक आणि शिक्षक यामध्ये जास्त महत्त्वाचं काय, असा प्रश्‍न विचारला तरीही मी ‘शिक्षक’ असंच उत्तर देईन. मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं Read More