असर क्या होता है?

प्रतिनिधी मागच्या अंकातल्या संवादकीयात कृतीमागचा आपला हेतू नेमका काय असतो, आणि ती कृती झाल्यावर त्यातून नेमका उतारा काय पडतो, या विषयावर काही म्हटलेलं आहे. त्या निमित्तानं घडलेला एक प्रसंग आपल्यासमोर ठेवत आहे. प्रसंग अमूक एका शाळेतला असला तरी प्रातिनिधिक म्हणावा Read More

शब्दबिंब – एप्रिल २०१४

केशवसुत म्हणाले होते, ‘ह्या विश्‍वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ किती काय काय घडतं या विश्‍वात! पण आपण कोणी त्याकडे किती पाहतो, कसं पाहतो, ते आपल्या प्रत्येकाच्या आवाक्यावर अवलंबून आहे. आता ही काही आंतरराष्ट्रीय राजकारणावर मत व्यक्त करण्याची जागा नाही, Read More

एप्रिल-२०१४

एप्रिल २०१४ या अंकात… 1 – संवादकीय – मार्च २०१४ 2 – सकारात्मक शिस्त – मार्च २०१४ 3 – सांगा, कसं शिकायचं…? 4 – ‘खेळघर’ कादंबरीबद्दल एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

आश्‍वासक आधार

वसंतराव पळशीकर वसंतराव पळशीकर यांना ज्येष्ठ विचारवंत म्हणून आपण ओळखतो. समाज प्रबोधन संस्थेचे कार्यकर्ते, समाज प्रबोधनपत्रिकेचे संपादक, नवभारतचे संपादक, लेखक या सर्व नात्यांनी त्यांनी महाराष्ट्रातील वैचारिक परंपरांचा समग्रतेनं विचार केला आहे. विविध विचारसरणीच्या लोकांबरोबर त्यांचा औपचारिक आणि अनौपचारिक पातळीवर सततचा Read More

संवादकीय – मार्च २०१४

आपल्या हातात असर अहवाल आहे. ९६% मुलंमुली शाळेत गेलेली आहेत, मात्र त्यांना शिकवलं किती गेलेलं आहे, येतंय किती या सगळ्या निकषांवर आपलं शिक्षण धबाधबा नापास होत आहे, असं त्यात म्हटलेलं आहे. असरबद्दल काही म्हणावं अशी कल्पना मनात असूनही यावेळी ती Read More

सकारात्मक शिस्त – मार्च २०१४

शुभदा जोशी मुलांनी आनंदात रहावं आणि जबाबदारीनं वागायला शिकावं यासाठी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींबद्दल या लेखमालेतून आपण जाणून घेत आहोत. या पद्धतींचा आपल्याला खर्‍या अर्थानं उपयोग व्हावा म्हणून मानवी वर्तनासंदर्भातल्या काही मूलभूत गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मुलांशी कसं वागायचं, ह्याचबरोबर Read More