जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’
मीरा बडवे दिवाळीच्या आधी आम्ही ‘निवांत’ संस्थेला भेट द्यायला गेलो होतो. ‘अंधांसाठीची संस्था’ म्हणून प्रचलित असणार्या प्रतिमेला पूर्णपणे छेद देणार्या तिथल्या चैतन्यशील आणि आपुलकीच्या वातावरणानं आम्हाला पहिल्या भेटीतच आपलंसं केलं. मुलांचा मुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण वावर – कोणी संगणकावर काम करतंय, Read More