मार्च-२०१३

मार्च २०१३ या अंकात… 1 – उन्मेषांची अब्जावधी 2 – दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच 3 – आनंदवनातून प्रतिसाद 4 – शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी 5 – खेळघरातले कलेचे प्रयोग 6 – शब्दबिंब एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१३

‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’ एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्‍या मुलीची आई वैतागून शाळेमधली गार्‍हाणी सांगत होती. शाळेत मुलींमध्ये स्पर्धेचं वातावरण म्हणे इतकं पेटलंय की एकमेकींच्या वह्या चोरणं, लिहिलेली पानं Read More

उन्मेषांची अब्जावधी

संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर बाई म्हणून आयुष्यात एकदाही कोणत्याही प्रकारचा हिंसेचा अनुभव आला नाही, अशी बाई सापडणंच दुर्मिळ) जन्माला यायचा अधिकार नाकारण्यापासून ते जन्माला Read More

दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच

माया पंडित प्रस्थापित प्रमाण मराठी भाषेतून शिक्षण नाकारून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करण्याची भूमिका काही राजकीय नेत्यांसह दलितादि शोषित वर्गाने उचलून धरली आहे. या भूमिकेतले तथ्य समजावून घेत असतानाच ज्या गृहीतकांवर ती आधारली आहे, त्यांची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. लेखिकेने जागतिकीकरणाच्या Read More

आनंदवनातून प्रतिसाद

डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे पालकनीतीच्या स्वधर्माला अनुसरून प्रकाशित करण्यात आलेला हा दीपावली विशेषांक, अन्य दीपावली अंकापेक्षा भिन्न स्वरूपाचा असला तरी त्यातील मान्यवर शिक्षक लेखकांमुळे तो वाचनीय… मननीय झाला आहे. सवंगपणाचा स्पर्श न लागल्यामुळे वरकरणी हा अंक दुर्बोध वाटण्याची Read More

शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी

भूषण फडणीस, पुणे पालकनीतीचा दिवाळी २०१२चा विशेषांक ‘मुलांच्या शिक्षणाचं माध्यम’ या विचाराभोवती केंद्रित झालेला आहे. पालकनीतीच्या आजवरच्या वाटचालीप्रमाणे हा अंकसुद्धा उच्च वैचारिक आणि भाषिक दर्जा जपणारा आहे. हा अंक कायमस्वरूपी संग्रही ठेवण्यासारखा झालाय, ही स्तुती नसून वस्तुस्थिती (या शब्दात स्तुती Read More