खेलसे मेल

स्वाती भट्ट आणि अज्ञातमित्र यांची मुलाखत गेल्या दशकातल्या किती तरी घटनांनी आपल्याला हादरवून टाकलं होतं. त्यात त्सुनामी सारखी अस्मानी संकटं आहेत आणि गुजरातच्या गोध्रा हत्याकांडासारखी अमानुष, सुलतानी पण आहेत ! कल्पना करा, गोध्रातल्या जळत्या गाडीतून किंवा नंतरच्या दंगलीमधून कसेबसे वाचलेले Read More

दिवाळी-२०११

दिवाळी २०११ या अंकात… 1 – प्रकाशन समारंभ 2 – पालक – नीती 3 – खेल भावना 4 – शिव्या दिल्यावर काय…? 5 – चूक कोणाची? 6 – लक्षात राहिलेला बापू एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

संवादकीय – सप्टेंबर २०११

गेला महिनाभर सगळीकडे अण्णांदोलनाच्या रम्य कथा बोलल्या ऐकल्या जात आहेत. आंदोलन याचा एक अर्थ झोका देणं असा होतो, याची आठवण होत होती. या आंदोलनानं काही काळ भारतीय समाजाला आंदोळलं, स्वप्नं दाखवली हे खरं. भ्रष्टाचार असा काही आंदोलन करून, लोकपाल नेमून Read More

जिऊची शाळा

नीलेश आणि मीना निमकर नीलेश आणि मीना निमकर यांनी दहा बारा वर्षे महाराष्ट्रातल्या ऐना या दुर्गम भागात ‘ग्राममंगल’ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी मुला-मुलींसाठी शिक्षणाचं काम केलं. त्यानंतर काही मित्रांच्या सोबतीनं ‘क्वेस्ट’ (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) ही संस्था सुरू केली. ठाणे Read More

समारोप – स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके – लेखांक – ८

किशोर दरक TEXTBOOK REGIMES : a feminist critique of nation and identity या मूलगामी दस्तावेजाचे मर्म श्री. किशोर दरक यांनी ‘स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके’ या लेखमालेतून आपल्यापर्यंत पोचवले. त्यातील संकल्पना महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांशी पडताळून पाहिल्या, त्यातील संदर्भ-दाखले-उदाहरणे दिली. पाठ्यपुस्तकांची चिकित्सा करण्याचा हा Read More

पहिली पायरी – मनातलं बोलणं

अस्सं शिकणं सुरेख बाई – लेखांक – ९ – आशा तेरवाडिया मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवले, ता. मावळ, जि. पुणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करते. मागच्याच वर्षी या शाळेत माझी बदली झालीय. माझ्याकडे इयत्ता सातवीचा वर्ग आहे. मला Read More