भीती न ठाऊक जिथे मनाला
माझ्या दोघी जुळ्या नातींचा सहवास या रविवारी मला दिवसभर मिळाला. त्यांचं वय सहा वर्षाचं ! नुकतंच शाळेचं स्नेहसंमेलन पार पडलं होतं. एकीनं नृत्यात भाग घेतला होता. तर दुसरीनं नाही. मी विचारलं, ’’तू का ग भाग घेतला नाहीस?’’ ‘‘आमच्या बाई मारतात.’’ Read More

