काही क्षणांची स्तब्धता …

इमॅन्युअल ऑर्टीझ मिश्रवर्णीय समूहात काम करतात. ‘दी वर्ड इज अ मशिन’ (२००३) चे लेखक, ‘अंडर व्हॉट बंडेरा?’ (२००४) चे सहसंपादक आणि लॅटिन अमेरिकन कवींच्या समूहाचे संस्थापक आहेत. या कवितेत जागतिक इतिहासाबद्दलचे, तसेच ही कविता ज्या वातावरणात लिहिली गेली आहे त्याबद्दलचेही Read More

गाव, गोठा, सेलफोन, सायबर …

नव्या संपर्क साधनांमधेच माहितीजालासकट करमणुकीची साधनं एकजीव झाली आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट ही दुधारी शस्त्रं झाली आहेत. त्यांची एक बाजू आवश्यक सोयीस्कर वाटतेय तर दुसरी बाजू नकळत नकोसा परिणाम करते आहे. आसपासच्या माणसांपासून तोडून प्रत्येकाला त्याचं स्वतंत्र, खाजगी, गुप्त असं Read More

गेली द्यायची राहून …

हल्ली आपल्या बाळाला घेऊन बालरोग तज्ज्ञाकडे गेलं की ते अनेक आजारांविरुद्धच्या लसी घ्यायला सुचवतात. जसजशा नवनवीन लशी उपलब्ध होताहेत तसतशी ही यादी वाढतच चालली आहे. यातील बर्याच लशी खूप महाग आहेत. पेटंट कायद्यातील तरतुदींमुळे इतर औषध कंपन्यांना त्या स्वस्तात बनवता Read More

पांच कहानियां

सुषमा दातार (डिक्लरेशन – हे अंमळ मोठे होण्यास आमचा इलाज नाही. कारण दुखावणार्या भावनांपुढे नंतर सपशेल साष्टांग लोटांगण घालण्यापेक्षा डिक्लरेशन मर्यादेबाहेर जाण्याचा धोका पत्करून काही गोष्टी आधीच नमूद केलेल्या बर्‍या. १. दृक् – श्राव्य किंवा छापील माध्यमातल्या कशाशी अथवा कुणाच्या Read More

बदलांना सामोरे जाताना …

झपाट्याने बदलणार्‍या परिस्थितीत पालकांना सततची चिंता असते – मुलांच्या शिक्षणाची. मुलांचं करिअर, आवडीचं क्षेत्र, अंगभूत गुणांचा विकास, नवी कौशल्यं, अभ्यासक्रम आणि त्याच्या बाहेरच्या हजारो गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो. आपलं मूल ह्या झंझावाताला बळी पडू नये आणि दुबळंही राहू नये Read More

बालचित्रांची श्रीमंत भाषा

जगभरच्या चित्रकारांनी काढलेली अनेकोनेक पुस्तकं आपण मुलांना जर दाखवू शकलो, दाखवत राहिलो, तर मुलांची चित्रसंवेदना अधिक बहरेल यात शंका नाही. लहानवयात मूल जसं सहजपणे मातृभाषा शिकतं, आसपास बोलल्या जाणार्या अनेक भाषा ऐकतऐकत बोलायलाही लागतं, तसंच ही चित्रांची जाणीव त्यांच्या मनात Read More