संवादकीय – मे २०१०
इंग्रज सरकारच्या राजवटीत हंटर कमिशन समोर ज्योतीराव फुल्यांनी, ‘सर्व मुलामुलींना किमान बारा वर्षापर्यंत शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी असली पाहिजे’ असं मांडलं होतं. त्यानंतर सव्वाशे वर्षांनी आपल्या लोकशाही सरकारनं सहा ते चौदा वर्षापर्यंतची जबाबदारी कायदेशीरपणे मान्य केली आहे. दरम्यानच्या काळात Read More
एक डळमळीत हक्क मिळाला !
– कृष्णकुमार १ एप्रिल २०१० पासून भारतातील प्रत्येक मुलाला (६ ते १४ वयोगटातील) शिक्षणाचा हक्क बहाल करणारा कायदा लागू झाला. ‘मोफत आणि सक्तीचे शिक्षण’ असे या हक्काचे स्वरूप आहे. हक्क तर दिला आहे. पण तो खर्याग अर्थाने सर्व मुलांना मिळण्याच्या Read More
कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण
लेखांक-२ (जेन साही यांच्या पुस्तकावर आधारित लेखमाला) – सुजाता लोहकरे लहान मुलं संवेदनांच्या माध्यमातून विलक्षण एकाग्रतेनं सभोवतालच्या जगाचा कसा शोध घेतात, आपापल्या पद्धतींनी त्याचा अर्थ कसा लावतात आणि ते कसं व्यक्त करतात, हे आपण पहिल्या लेखांकात समजून घेण्याचा प्रयत्न केला. Read More
एक आनंदाची गोष्ट !
शुभदा जोशी शुभदा जोशींना मिळालेला 2009 चा अनन्य सन्मान झी २४ तास या वाहिनीतर्फे शिक्षण क्षेत्रात काम करणार्याय कार्यकर्त्याला दिला जाणारा २००९ चा ‘अनन्य सन्मान’ हा पुरस्कार २८ जानेवारी २००९ रोजी शुभदा जोशींना मिळाला. त्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेले विचार Read More

