दिवाळी २००९

या अंकात… संवादकीय २००९ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय – ऑगस्ट २००९

संवादकीय स्वाईन फ्लू किंवा अशा प्रकारच्या नव्या नव्या अस्वस्थतांच्या लाटेमुळे आई-बापांची हृदये धास्तावलेली आहेत. आपल्या जिवाच्या तुकड्याला – आपल्या बाळाला हा आजार होण्याच्या भीतीनं पोटात घर केलं आहे. त्यापासून मुलांना वाचवण्यासाठी शाळांनी बंद ठेवायलाही मागे पुढे पाहिलेलं नाही. साहजिकच आहे. Read More

एज्यु-केअर

गुरवीन कौर ‘एज्यु-केअर’ हे नियतकालिक म्हणजे शिक्षण या विषयावर चिंतन मनन करण्याचे एक व्यासपीठ. आजच्या शिक्षणप्रवाहात शिक्षकाचं स्थान मानाचं, महत्त्वाचं का उरलं नाही याबद्दल मांडणी करणारा त्यांचा अंक २००८ मधे प्रसिद्ध झाला. त्यात या विषयाचे विविध पैलू मांडले गेलेत. समाजाचा Read More

आणि मी शिकवत राहते

उषा रमण माझ्या माहेरी सगळे शिक्षक होते आणि सासरीसुद्धा तितकेच शिक्षक. आई वडील, काके मामे, मावश्या आत्या, सासरे आणि (वर) नवरासुद्धा ! मी लहान होते तेव्हा एक प्रतिज्ञा केली होती की मी माझ्या मूळ गावात राहणार नाही आणि शिक्षक होणार Read More

केटी – इंटरनेटवरून

प्रियंवदा बारभाई अमेरिकेतल्या बाल्टीमोरमधल्या एका उच्चभ्रू वस्तीत एक चौथीतली मुलगी सायकल चालवत होती. लांबून एक आफ्रिकन-अमेरिकन, सहा फूट उंच धिप्पाड दाढीवाला तिच्याकडे पाहत होता. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे संशयाने बघत होते. काही वेळानं त्यानं मुलीची सायकल मागून धरली आणि धडपडत मुलीनं Read More

कविता

फारूक काझी, सुजाता लोहकरे, शोभा भागवत जर आपलं मूल जगत असेल परीक्षणांच्या पहार्यात तर जगाला दोषच द्यायला शिकेल ते वैरभावाचे अनुभव भाग पाडतील त्याला भांडायला. उपहासच केलात त्याचा तर – मिटवून घेईल ते स्वत:ला लाजाळूसारखं. लाज शरमेच्या किडीमुळे वाटेल त्याला Read More