मासिक ब्लॉग


मासिक सर्व लेख यादी
आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल…
डॉ. प्रतिभा कुलकर्णी ‘‘गेले तीन - साडेतीन महिने पाळी आली नाही काकू, काय कारण असेल?’’ छाया मला विचारत होती. छाया ही माझ्या मैत्रिणीच्या सुनेची...
Read more
प्रतिसाद – ४
विपुला अभ्यंकर १. किशोर दरक यांच्या लेखामध्ये ‘पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा का मानावी?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो योग्यच आहे. जर...
Read more
प्रतिसाद – ३
किशोर दरक ‘शिक्षणाचं माध्यम’ हा विषय दिवाळी अंकासाठी निवडून ‘पालकनीती’नं मराठी चर्चाविश्वात भर घालण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केलाय. संपादक मंडळाची स्वत:ची भूमिका जरी मराठी...
Read more
प्रतिसाद – १
गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला. आम्ही जाणीवपूर्वक आमच्या...
Read more
माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… )
साधना व नरेश दधीच साधनाताई म्हणजे उत्साहाचा झरा. अन्याय, अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मनापासून उतरणार्याय. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा. समाजवादी विचारसरणीच्या कुटुंबात त्या जन्मल्या, वाढल्या. नारी...
Read more
संवादकीय – जानेवारी २०१३
‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी पाशवी बलात्कार...
Read more