मुलं -
आपल्या आईसोबत आहेत
शेतावर राबत
मुलं -
आपल्या वडलांसोबत आहेत
चामडं रंगवत
मुलं -
रेल्वेच्या डब्यात आहेत
उघडीवाघडी झाडपूस करत
मुलं -
वीटभट्टीवर आहेत
या जन्मापासून
त्या जन्मापर्यंत
विटा थापत
मुलं -
लाल सिग्नलवर आहेत
ऐन...
शिक्षणाच्या भाषामाध्यमाचा विचार करताना उर्दू माध्यमाची चिकित्साहोणं आवश्यक ठरतं. समाजाच्या एका समूहाची - मुस्लीम समाजाची भाषा म्हणून उर्दूला ‘ओळख’ दिली गेली आहे....
मुक्ता दाभोलकर
मुलासाठी शाळेचं माध्यम निवडणं, शाळा निवडणं या काही केवळ शैक्षणिक निकषांवर आधारित केलेल्या कृती नसतात. त्यामागच्या समजुती, प्रेरणा त्याहून खूप वेगळ्या...
डॉ. अनिमिष चव्हाण
काळाच्या ओघात शिक्षणाचा अर्थ बदलत गेला. भाषेकडे, शिक्षणमाध्यमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचे, बदलत्या परिस्थितीचे पडसाद समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक...
प्रा. हरी नरके
पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय झाला, त्यावेळी अनेक भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, विचारवंत यांनी त्याच्या बाजूने आणि विरोधी अशा दोन्ही भूमिका...