मासिक ब्लॉग


मासिक सर्व लेख यादी
प्रास्ताविक
झकिया कुरियन शून्य ते आठ हा बालकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जडणघडणीचा काळमानला जातो. या वयातील मुलांच्या वाढीमध्ये त्यांचे पालक, त्यांची काळजी घेणारीइतर माणसे,...
Read more
बहुसांस्कृतिक वर्ग – शिक्षणातील संगीत वैशाली गेडाम
‘लिमरा श्रेयाच्या संगतीने प्रगती सर्वांची’‘मुलांना सूर आवडतात’माझं छोटंसं 120 घरांचं गाव. माझं गाव म्हणजे माझ्या शाळेचं गाव. गावाचंनावच मुळी कंसात गोंडगुडा. म्हणजे...
Read more
पालकत्व
पालकत्व जेवढं आनंददायक असतं, तितकंच आव्हानात्मकही. पावलोपावली परीक्षापाहणारं. पालकही शेवटी माणूसच तर असतात. त्यांचं पालकत्वही मुलांच्यासोबतीनंच मोठं होत असतं. ह्या पानावर इथून...
Read more
कोविडपश्चात शिक्षणाचे वास्तव
रेश्मा शेंडे जून 2022 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतरच्या काळातली ही निरीक्षणे आहेत. पुढीलकाळात परिस्थितीत काय बदल झाले, हे जाणून घेणे उद्बोधक ठरावे…आपल्या शिक्षणव्यवस्थेत...
Read more