बिकट वाट वहिवाट नसावी

प्रसंग एक: ताजा ताजा “बाबा माझ्या वरच्या खोलीत मी सांगेपर्यंत यायचं नाही,” कबीरानं उठल्याउठल्या सांगितलं. मग आम्ही दिवसभर गेलोच नाही. काहीतरी गुप्त मोहीम चाललेली. शांतता ही जीवघेणी असते; विशेषतः ती जर मुलांच्या खोलीतली असेल तर! संध्याकाळी तो बाहेर गेला म्हणून Read More

पुस्तकातील चित्रं आणि कला

मुलांना वाचनाची गोडी लावण्यात शाळेच्या वाचनालयातली चित्रपुस्तकं महत्त्वाची भूमिका बजावतात. ही चित्रं वाचणा-याला कल्पनेच्या भराऱ्या मारायला मदत करतात, सौंदर्यदृष्टी देतात आणि मुलं वाचन करायला नुकती शिकत असताना त्यांना अंदाज करतकरत वाचायला मदतही करतात. शाळेत वाचनालय असण्याचा मुख्य उद्देशच मुळी मुलांना Read More

जून-जुलै २०२०

या अंकात… संवादकीय – जून-जुलै २०२० आदरांजली: लीलाताई लीलाताई: आनंद निकेतन शाळेचे प्रेरणास्थान!!!  लॉक्ड डाऊन इन जम्मू! गाणं ज्याचं त्याचं… तुमचं? ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १ पुस्तक परिचय- दे ऑल सॉ अ कॅट कचरावेचक, Read More

कुछ ना कहो: स्लो माध्यमे

‘थप्पडसे डर नही लगता बाबुजी, प्यार से लगता है!’ या दबंगच्या वाक्याच्या चालीवर, ‘थप्पडसे डर नही लगता बाबुजी, बोअर होनेसे लगता है!‘ असे म्हणायला पाहिजे. हे वाक्य वाचून कदाचित दचकायला होईल. पण हे खरे आहे; आपल्याला ह्याचे भान असो वा Read More

ताकि थमे नहीं कलम…!

मुस्कान ही भोपाळमधील उपेक्षित समाजघटकांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. काही वर्षांच्या अनुभवानंतर आपल्या कामाची दिशा ठरवून घेत संस्थेनेदोन कार्यक्षेत्रे निश्चित केली आहेत. संपूर्ण कुटुंबात पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या मुलांना अर्थपूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, आणि समाजातील उपेक्षित वर्गाला दारिद्र्य, पिळवणूक, Read More

लॉकडाऊनदरम्यान अनुभवलेले मातृत्व