रिचर्ड फाईनमन – या सम हा
प्रांजल कोरान्ने मानवाने प्रयत्नपूर्वक पादाक्रांत केलेले कुठलेही क्षेत्र घ्या. काही जण बहुतांपेक्षा मोठीभरारी घेतात. त्यांची क्षितिजेही सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यातली नसतात.विज्ञानाच्या इतिहासात न्यूटनचे एक उद्धृत लोकप्रिय आहे. तो म्हणतो, ‘मी नेहमीदूरवरचे पाहत आलोय, कारण मी उभाच राहिलोय भव्य खांद्यांवर.’ रिचर्डफाईनमन न्यूटनच्या Read More
