शहतूत (Mulberry)

क्या आपने कभी शहतूत देखा है,जहां गिरता है, उतनी ज़मीन परउसके लाल रस का धब्बा पड़ जाता है.गिरने से ज़्यादा पीड़ादायी कुछ नहीं.मैंने कितने मज़दूरों को देखा हैइमारतों से गिरते हुए,गिरकर शहतूत बन जाते हुएमृत्यु का ख़ौफ़…ताउम्र मैंने इस बात Read More

फ्रान्सिस क्रिक

फ्रान्सिस क्रिक आणि त्याच्या सहकार्यांनी डीएनए (DNA) ची संरचना शोधून काढली. त्यांचे हे काम आज जगभरात बहुतांश लोक जाणतात. हा शोध आणि त्याचे महत्त्व याभोवती असलेल्या नाट्यमयतेमुळे ह्या विषयावर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली. चित्रपट, लघुपटांची निर्मिती झाली. डीएनएच्या शोधाबद्दल Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२२

आपल्या देशावर आपले प्रेम असते. व्यक्तीच्या देशावर असलेल्या निष्ठेची मुळे सामाजिक मानसशास्त्रातही आहेत. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण ह्या गोष्टींमुळे जागतिकीकरण फोफावत असले, तरी सामाजिकीकरण आणि स्फूर्ती वाढवण्यासाठी राष्ट्रीय चिन्हेच लागतात. राष्ट्रीय चिन्हांमुळे त्याच्याशी जोडलेल्या माणसांना ओळख प्राप्त होते. ह्यातून राष्ट्रीय अस्मिताही Read More

लर्निंग कंपॅनिअन्स – शिक्षणातले सोबती

‘लर्निंग कंपॅनिअन्स’ ही संस्था 2018 सालापासून विविध संस्था आणि समूहांच्यासोबतीने नागपूर परिसरातील शाळांचे वर्ग किंवा शिकण्याच्या इतर जागा अधिकपरिणामकारक, आनंददायी आणि समावेशक बनाव्यात, यासाठी काम करते. सध्यागोंड, पारधी आदिवासी आणि भरवाड या भटक्या समूहातील मुलांसोबत संस्थेचेकाम सुरू आहे. आज नेहमीप्रमाणे Read More

बाबा लहान होता तेव्हा – ६

बाबा गाणं शिकतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबासाठी त्याचे आई-बाबा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणायचे.चेंडू. लोट्टो. नाईनपिन. खेळण्यातली चारचाकी. मग एक दिवस अचानक त्यांनीपिआनो खरेदी केला. पण हे काही खेळणं नव्हतं. वरच्या बाजूनं काळा चकचकीतअसलेला हा पिआनो खूपच मस्त होता. Read More