डिसेंबर २०१९

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०१९ सूर्योत्सव गोष्ट एक – दृष्टिकोन अनेक: इस्मत की ईद सत्याग्रह माझी शाळा मराठी शाळा Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९(दिवाळी अंक )

या अंकात… संवादकीय – ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ खजिना अक्कामावशीचं पत्र रंगीत गंमत चोर तर नसेल सांभाळ रायमाचा राजपुत्र चिनी काय हरकत आहे ? चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला शाळा चुचू मांतूची चॉकलेटांची बरणी तरंग झॉपांग भॉतांग Read More

शाळा

वाघाई आपल्या पिलाला – व्याघ्रला – चाटत होती. त्याचे केस नीट बसवत होती. व्याघ्र चारी पाय वर करून, तोंडाने गुर्रर्स्र, गुर्रस्र आवाज करीत होता. त्याला आईचे चाटणे आवडत नव्हते. आपले विस्कटलेले केसच त्याला आवडायचे. त्याचे बाबा – वाघोबा – कौतुकाने Read More

चुचू मांतूची चॉकलेटांची बरणी

‘‘चुचू मांतू, तिकडं बघ काय आहे!’’ चुचू मांतूनं लगेच प्रीत बोट दाखवत होती त्या दिशेनं बघितलं. त्याची नजर वळताक्षणी तिनं पटकन त्याच्या ताटलीतल्या बटाट्याच्या चिप्स फस्त केल्या! बिचारा चुचू मांतू*, नेहमीच तिच्या या युक्तीला फशी पडायचा! प्रीतनं लाडानं त्याचं नाव Read More

लोककथा आणि समाजजीवन

माझ्या लहानपणापर्यंत नातवंडांना गोष्टी वगैरे सांगायचं काम आज्याआजोबांचं असे. वाचता येण्याआधी गोष्ट नावाचं प्रकरण मुलांपर्यंत येत असे तेच आजीआजोबांकडून. गोष्ट सांगण्याच्या पद्धती तशा ठरावीकच होत्या. अर्थात त्यात सांगणार्‍यांचं व्यक्तिवैशिष्ट्यही गुंफलेलं असेच. काही आज्ज्या गोष्ट सांगताना कविता म्हटल्यासारखी तालात म्हणत, काही Read More

संवादकीय | ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९

ग्रेटाचं म्हणणं खरंच आहे. आपण या जगात आनंदानं, सुखानं, आरोग्यपूर्ण जगण्याची शक्यताच नसली, तर कशाला जायचं त्या शाळेत? संपूर्ण जगभरात हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम जर कुणाला सर्वाधिक भोगावे लागत असतील, तर ती आहेत मुलं. ह्या वैश्विक समस्येनं आता उग्र रूप Read More