04-Nov-2018 संपत्तीच्या बळे, एक झाले आंधळे By palakneeti pariwar 04-Nov-2018 masik-article, Oct-Nov २०१८ सत्यजित राय यांच्या ‘शाखा प्रशाखा’ चित्रपटात गावाकडे राहणार्या वडिलांना भेटायच्या निमित्ताने ‘वीक एंड’ घालवायला मुलं, सुना, नातवंडं जातात आणि आपापल्या गप्पांत रमतात.... Read more
04-Nov-2018 अर्थव्यवस्था, निसर्गर्हास आणि ग्राहक By palakneeti pariwar 04-Nov-2018 masik-article, Oct-Nov २०१८ ‘शाश्वत विकास’ ही संज्ञा सध्या वारंवार कानावर पडते. आधुनिक जीवनशैली शाश्वत नाही हे आता सर्वांनाच जाणवते. जगाला भेडसावणार्या पर्यावरणीय समस्या बहुचर्चित असल्या,... Read more
04-Nov-2018 सोनेजी कुटुंबाची गोष्ट By palakneeti pariwar 04-Nov-2018 masik-article, Oct-Nov २०१८ पु.शि. रेग्यांच्या ‘सावित्री’त म्हटलं आहे... Read more
04-Nov-2018 मनी मानसी – कुसुम कर्णिक By palakneeti pariwar 04-Nov-2018 masik-article, Oct-Nov २०१८ कुसुम कर्णिकला मी गेली 40 वर्षं ओळखते. नवरा, घरसंसार, मूल, पालकत्व अशा पद्धतीनं जगण्याचा विचार तिनं कधीच केला नाही. आपलं घर असावं,... Read more
04-Nov-2018 बुद्धिप्राय-यंत्रणा-अधीनतेच्या उंबरठ्यावर By palakneeti pariwar 04-Nov-2018 masik-article, Oct-Nov २०१८ या लेखातील अद्ययावत माहितीचे श्रेय युवाल नोआह हरारी लिखित ‘होमो डेऊस’ या ग्रंथाला आणि विद्याधर टिळक प्रणित विजडेमियस या मांडणीला जाते. आपली पाल्ये... Read more
04-Nov-2018 आपल्याला किती पैसा लागतो? By palakneeti pariwar 04-Nov-2018 masik-article, Oct-Nov २०१८ पहिल्यांदाच हे स्पष्ट करायला हवे, की मी अर्थतज्ज्ञ नाही किंवा अर्थशास्त्राचा अभ्यासकदेखील नाही. हा लेख फक्त एक पालक म्हणून मी ‘पैशा’कडे कसा... Read more