मनी मानसी – नीला आपटे
मी बेळगावमध्ये मोठी झाले. आईवडील शिक्षक, काका वकील. वडील लोकविज्ञानचे काम करत असत. शाळेव्यतिरिक्त त्यांचे घरच्या प्रयोगशाळेत सतत काहीतरी प्रयोग चालत, मुलांना जमवून. आईचेही असेच काही मुलांना कविता, नाटक, वक्तृत्व शिकवणे चालू असे. आम्ही काय शिकावे, काय करावे याबद्दल त्यांचा Read More

